Election Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटलांचा विजय
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता.
May 23, 2019, 08:27 AM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा निकाल लागणार?
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित त्यांचे वकील याना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहित सूत्रांकडून मिळतेय
May 21, 2019, 09:31 AM ISTगुलाबराव देवकरांचं तुरुंगातून आवाहन
Oct 12, 2014, 09:18 AM ISTउमेदवार तुरूंगात मुलांकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:49 PM ISTजेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!
जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय.
Sep 29, 2014, 12:17 PM ISTसुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.
Dec 31, 2013, 01:05 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकरांची पाठराखण
जळगाव घरकुल घोटाळ्याचे आरोप असलेले परिवहन रांज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठराखण केली आहे.
May 30, 2013, 04:56 PM ISTदेवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
Aug 8, 2012, 03:00 AM ISTदेवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Aug 7, 2012, 03:03 PM ISTदेवकरांना पुन्हा अटक होणार?
जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
Aug 6, 2012, 05:18 PM ISTगुलाबराव देवकरांना पुन्हा एकदा नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यमंत्री गुलाबराव देवकरांना नोटीस बजावली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर सध्या जामिनावर आहेत. मात्र या जामिनासंदर्भातली सर्व कागदपत्र 18 जुलैला कोर्टात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
Jul 5, 2012, 07:14 PM ISTमंत्रिपदीच अटक झालेले मंत्री
गेल्या 12 वर्षांच्या आघाडी सरकारच्या कारकिर्दीत अनेक वेळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्रीपदी असताना अशोक चव्हाणांनासुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
May 22, 2012, 03:41 PM IST