IND vs SL T20 Live : वर्षाच्या सुरूवातीलाच मॅचविनर फेल, श्रीलंकेला 'इतक्या' धावांचं आव्हान
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाने सावरलं!
Jan 3, 2023, 08:44 PM ISTगुजरात लॉयन्सने 6 कोटी मोजलेल्या खेळाडूला पांड्याची पसंती, Playing11 दिलं स्थान!
आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात दोन्ही पदार्पणवीर आयपीएलमधील गुजरात लॉयन्स संघातील खेळाडू आहेत.
Jan 3, 2023, 07:53 PM ISTIND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री
टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे
Jan 3, 2023, 05:54 PM ISTIND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की...
India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Jan 3, 2023, 01:41 PM ISTIND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?
Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.
Jan 3, 2023, 09:58 AM ISTIndia Vs Sri Lanka T20 Match | भारत विरुद्ध श्रीलंका टी 20चा वानखेडेवर पहिला सामना रंगणार
India Vs Sri Lanka First T20 Match At Wankhede Stadium To Start From Today
Jan 3, 2023, 09:15 AM ISTIND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंकेचे 'हे' खेळाडू ठरू शकतात घातक, जाणून घ्या
IND vs SL :टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाला श्रीलंकेचे हे चार खेळाडू खुप महागात ठरू शकतात.
Jan 2, 2023, 10:16 PM ISTIND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प
IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:38 PM ISTIND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला...
IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:02 PM ISTIND vs SL: पहिल्या टी-20 साठी Hardik Pandya घेणार मोठा निर्णय; 'या' 2 खेळाडूंना बसवणार बाकावर?
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pnadya) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सामन्यामध्ये पंड्या 2 खेळाडूंना टीमबाहेर बसवण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2023, 06:59 PM ISTटीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!
Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Dec 30, 2022, 05:02 PM ISTRishabh Pant : "जाणीवपूर्वक ऋषभ पंतला संघातून वगळले"; गौतम गंभीरच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा?
Rishabh Pant : ऋषभ पंतच्या अपघातानंतर गौतम गंभीर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. रेलिंगला धडकल्यानंतर पंतच्या गाडीने पेट धेतला आणि क्षणात कार जळून खाक झालीय
Dec 30, 2022, 11:44 AM ISTक्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी
2022 क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर!
Dec 30, 2022, 12:25 AM ISTजी चूक सर्वांनी केली ती सूर्याच्या वडिलांनी हेरली, सात शब्दात पोराला दिला 'हा' सल्ला!
सूर्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्यानंतर वडिलांकडून मोलाचा सल्ला!
Dec 29, 2022, 07:14 PM ISTIND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !
India VS Sri Lanka: टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने शेवटचा T20 सामनाही पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.
Dec 29, 2022, 07:27 AM IST