health care

हे ७ पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे टाळा!

अन्न शिल्लक राहिले की आपण ते फ्रिजच्या स्वाधीन करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करुन त्याचा आस्वाद घेतो.

Jun 14, 2018, 08:22 AM IST

स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!

ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

Jun 12, 2018, 01:08 PM IST

अशाप्रकारे मिल्क पावडरने मिळवा तजेलदार त्वचा...

 उन्हाळा नुकताच संपला. पण उन्हाळामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या अजूनही कायम असतील. 

Jun 12, 2018, 12:25 PM IST

पावसाळ्यात हेल्दी केसांसाठी खास ५ टिप्स...

पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणाचा आनंद लुटत असताना त्वचा, केस, आरोग्य यांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते.

Jun 12, 2018, 09:14 AM IST

या आरोग्यदायी फायद्यांसाठी भुईमुगाच्या शेंगा नियमित खा!

 भुईमुगाच्या शेंगा उकडून, मीठ घालून खूप छान लागतात.

Jun 12, 2018, 07:55 AM IST

तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी खास ५ टिप्स...

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात. 

Jun 11, 2018, 09:23 AM IST

कानदुखीवर आराम देतील हे घरगुती उपाय!

 कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते.

Jun 11, 2018, 08:18 AM IST

गर्भवती महिलांना स्वस्थ राहण्यास मदत करतील या लसी!

गर्भारपणात स्त्री अनेक मानसिक व शारीरिक बदलातून जात असते त्यामुळे अधिक काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. 

Jun 9, 2018, 01:48 PM IST

पावसाळ्यात या ३ टिप्सने जपा पायांचे आरोग्य!

पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झालं आहे.

Jun 9, 2018, 09:42 AM IST

व्यायामानंतर केलेल्या या ५ चूकांमुळे वजन कमी होत नाही!

तुम्ही आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करता तरीही त्याचा परिणाम जाणवत नाही का?

Jun 8, 2018, 08:49 AM IST

या ५ सोप्या उपायांनी दूर करा खूप घाम येण्याची समस्या!

घाम येणं अगदी सामान्य आहे. 

Jun 8, 2018, 07:56 AM IST

पावसाळ्यात हे ५ पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या!

 पावसाळा येताच आपल्याला गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा आठवतो. 

Jun 7, 2018, 02:56 PM IST

दह्यासोबत हे ४ पदार्थ खाल्यास मिळतील दुप्पट फायदे!

दही खाणे आरोग्यास लाभदायी ठरते.

Jun 7, 2018, 11:44 AM IST

प्रत्येक महिलेने अवश्य खावेत हे ८ पदार्थ!

फिट आणि सुंदर असावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. 

Jun 7, 2018, 09:05 AM IST

चमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर....

प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते.

Jun 7, 2018, 08:29 AM IST