health care

'या' बाबतीत महिला पुरूषांपेक्षा अधिक सक्षम!

सर्व प्रकारचे व्यायाम करण्यास पुरूष हे महिलांपेक्षा अधिक फिट असतात.

Dec 6, 2017, 05:02 PM IST

रोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी सोप्या टीप्स !

आपले रोजचे जीवन हे अनेक तणावयुक्त गोष्टींनी भरलेले असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

Dec 5, 2017, 04:50 PM IST

ऑफिसमध्ये खादाडखाऊपणा करा कमी, नाहीतर होईल मोठं नुकसान!

जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात असाल तर सावधान. हे सततचं खाणं पडू शकतं तुम्हाला महागात.

Dec 2, 2017, 04:11 PM IST

थंडीत सेन्सिटीव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स...

थंडीत त्वचा कोरडी, रूक्ष होते. फुटते, पांढरी पडते.

Dec 2, 2017, 10:35 AM IST

'हे' काम करा आणि वजन घटवा!

वाढणारे वजन, स्थुलता, जाडेपणा ही आजकालची सामान्य समस्या आहे.

Dec 1, 2017, 03:43 PM IST

'या' पद्धतीने घरच्या घरी बनवा हेअर जेल!

सुंदर व चमकदार केस सौंदर्यात भर घालतात.

Nov 30, 2017, 08:41 PM IST

सावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर

डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...

Nov 29, 2017, 11:37 PM IST

'या' कारणांसाठी स्त्रियांना Maternity leave हवीच !

जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा.

Nov 29, 2017, 08:40 PM IST

'या' सवयी असल्यास म्हातारपणाचा धोका अधिक!

आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे धूम्रपान, दारूचे व्यसन अधिकतर लोकांना असते. 

Nov 28, 2017, 09:03 PM IST

आता औषधेही डिजिटल....

आजकालच्या आपल्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक-मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे.

Nov 16, 2017, 01:02 PM IST

या भाज्या खा आणि एकदम फिट राहा

 आहारात भाज्यांना जास्त महत्व आहे. बाजारात अनेक भाज्या मिळतात. मात्र, या नेमक्या भाज्या घेतल्या आणि त्याचा भोजनात वापर केलात तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल.

Nov 11, 2017, 11:51 PM IST

तुम्ही असे बसत असाल तर ते चुकीचे!

आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.

Nov 3, 2017, 09:38 PM IST

हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी केसगळती कशी रोखाल ?

केसगळती ही सध्याची वाढती समस्या आहे.

Nov 1, 2017, 08:54 PM IST

भारतात सुमारे 'इतके' लाख मुलं गोवरच्या लसीपासून वंचित...

भारतात सुमारे २९ लाख मूळ गोवरच्या लसीपासून वंचित राहतात.

Oct 28, 2017, 09:26 PM IST

आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!

जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.

Oct 28, 2017, 08:38 PM IST