World AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;
World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
Dec 1, 2022, 08:58 AM ISTMonkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...
Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला.
Nov 29, 2022, 12:19 PM ISTTea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय
Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते.
Nov 27, 2022, 06:11 PM ISTHealth Benefits: भाजलेल्या चण्यासोबत खा 'हा' गोड पदार्थ; आरोग्यासाठी ठरेल असं फायदेशीर
Health Benefits: आधी करोना आणि आता आपल्याला गोवरचा (measles) धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची (health) काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यातून वातावरण बदलांमुळे सगळीकडे अस्वच्छता आणि रोगराई वाढू लागली आहे.
Nov 25, 2022, 07:37 PM ISTUnhealthy Foods : मुलांना चुकूनही 'हे' पदार्थ वारंवार खायला देऊ नका, मुलांच्या डोक्यावर होतो परिणाम?
Unhealthy Foods For Kids : बाजारात उपलब्ध जंक फूडमध्ये पोषक तत्व नसतात हे स्पष्ट आहे. मात्र हे पदार्थ मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या विकासावर देखील परिणाम होतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी मुलांचा आहार चांगला राहिल्यास मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते.
Nov 24, 2022, 09:42 PM ISTSanitary Napkins महिलांसाठी ठरतात जीवघेणे? नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा
सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी धोकादायक केमिकल (Chemicals) वापरले जात असल्याचं या संधोधनातून समोर आलंय.
Nov 24, 2022, 05:40 PM ISTHealth Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.
Nov 23, 2022, 07:57 PM ISTHigh Heels Knee Pain: उंच टाचांच्या चपला घातल्यावर पायदुखीचा त्रास सतावतोय? करा 'हे' घरगुती उपाय
High Heels Knee Pain शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमतरता किंवा वाढत्या थंडीमुळेही घोट्यात दुखणे सुरू होते.
Nov 20, 2022, 08:57 PM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTBack Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका
Back Pain In Morning: सकाळ सकाळी जेव्हा झोपेतून तुमचा डोळा उघडतो त्यावेळी सवयीनं तुम्ही शरीराला एक जबरदस्त streatch देता. अनेकांना यावेळी पाठदुखी सतावते.... असं का? एकदा वाचाच.
Nov 17, 2022, 07:11 AM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM ISTWinter Tips for Health: हिवाळ्यात ठणठणीत राहण्यासाठी दररोज प्या 'हा' रस, होतील भरपूर फायदे!
Health tips : आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्हाला थंडीपासून बचाव (Tips for winter) करता येऊ शकतो.
Nov 3, 2022, 01:21 AM ISTसावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
Nov 1, 2022, 02:47 PM ISTCardiac Arrest नंतर घाबरू नका..अवघ्या काही सेकंदात असा वाचवा जीव
कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) मध्ये हृदय अचानक काम करणे किंवा धडधडणे थांबवतं. अशा स्थितीत रुग्णवाहिका येण्यापूर्वी जवळच उभ्या असलेल्या एखाद्याने पीडितेला सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.
Oct 30, 2022, 12:09 PM ISTरोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी
तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.
Oct 28, 2022, 08:21 PM IST