'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Apr 22, 2024, 07:01 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत.
Apr 21, 2024, 09:57 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, एका महिलेचा मृत्यू; शहरात खळबळ
One woman died due to Swine Flu in Nashik
Apr 18, 2024, 07:05 PM ISTउन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फळ फायदेशीर, जाणून घ्या गुणकारी फायदे
उन्हाळा म्हटल की, सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची. फळांचा राजा असलेला आंबा याच ऋतूमध्ये भरपूर खाल्ला जातो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून आंब्यावर आणि आमरसावर ताव मारतात. पूर्ण आंबा तयार होण्यापूर्वी जो कच्चा आंबा असतो, ज्याला आपण सर्वजण कैरी म्हणून ओळखतो. तो देखील या दिवसांमध्ये चवीने खाल्ला जातो.जाणून घ्या त्याचे फायदे
Apr 17, 2024, 05:27 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते
Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे. तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...
Apr 17, 2024, 02:39 PM ISTरामफळाचे आरोग्यदायी फायदे; गंभीर आजारांवर जादूसारखं करेल काम
17 एप्रिल रोजी आपण नवरात्री साजरी करत आहोत. या निमित्ताने आपण श्रीरामाशी निगडीत एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहे. श्रीरामाने 14 वर्षे वनवासात एक फळ खाल्ले. जे फळ अनेक आजारांवर गुणकारी ठरत आहे.
Apr 16, 2024, 05:27 PM ISTडोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल
डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा.
Apr 15, 2024, 06:15 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय योग्य की अयोग्य?
अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे.
Apr 15, 2024, 05:27 PM ISTप्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा, संशोधनातून आली धक्कादायक माहिती
Drinking water from plastic bottles: बाहेरपडण्यापूर्वी आपण सोबत पाण्याची बॉटल सोबत घेऊनच बाहेर पडतो. तर काहीवेळेस बॉटलसोबत घेतली नसेल तर बाहेरुन विकत घेतो. पण विकत घेतलेली बाटलीबंद पाणी हानीकारक असते. या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTसूर्यकुमार, केएल राहुलला करावं लागलं स्पोर्ट्स हार्नियाचं ऑप्रेशन! हा त्रास नेमका असतो तरी काय?
sports hernia surgery in Marathi: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि लखनऊ संघाचा कर्णधार के एल हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे त्या दोघांन शस्त्रक्रिया करावी लागली. नेमका हा आजार काय आहे. त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया...
Apr 14, 2024, 04:28 PM ISTलसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
Apr 14, 2024, 03:42 PM ISTCholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा.
Apr 13, 2024, 12:40 PM ISTउन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा
उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया.
Apr 12, 2024, 06:33 PM ISTअक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?
Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ की अजय देवगण पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी...
Apr 12, 2024, 12:08 PM IST