Gen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?
अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे.
Mar 30, 2024, 09:39 AM ISTझोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?
Health News : मोबाईल शाप की वरदान यावर नेहमीच चर्चा होत असते. चांगल्या कामासाठी वापर केला तर मोबाईल वरदान आहे. पण अतिरेक केला तर मात्र तो शाप ठरु शकतो. मोबाईलच्या अतिवापराचे माणसाच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतात.
Mar 26, 2024, 08:08 PM ISTमोबाईल वापरुन बोटं दुखतायत? असू शकतो 'हा' आजार
आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होत आहेत. मोबाईलवर बोलणं किंवा टेक्स्ट करणं याव्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं अशा कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो, तरी सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी आपण हातात मोबाईल घेऊनच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 05:16 PM ISTपुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट
Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात.
Mar 20, 2024, 05:18 PM ISTपाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपणे योग्य की अयोग्य?
Health Tips : पाळीव प्राण्यांसोबत झोपणे चांगले वाटते परंतु यामुळे रोगाचा धोका देखील होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचे पाळीव प्राणी दोघेही निरोगी राहण्यासाठी काय करावे ते आम्हाला कळवा.
Mar 19, 2024, 07:47 PM ISTउपाशीपोटी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल पोटदुखी
आजारांपासून लांब राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, चांगली झोप आणि जंक फूडपासून दूर राहणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य वेळी योग्य गोष्ट खाणे देखील महत्त्वाचे आहे. उपाशीपोटी काही पदार्थांचे सेवन केले तर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Mar 19, 2024, 05:49 PM ISTपान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही
Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Mar 18, 2024, 04:14 PM IST
'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?
प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अॅलिसिन, अॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.
Mar 17, 2024, 04:57 PM ISTपेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल
world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Mar 14, 2024, 04:39 PM ISTएखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट का लागतो? जाणून घ्या यामागचं कारण
electrical shock by Touch : अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट पास होतो. पण असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण...
Mar 13, 2024, 04:58 PM IST
Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण का करतात? कारण ऐकून तुम्हीही खायला सुरुवात कराल
Health Benefits of Eating on Banana Leaf : भारतात पूर्वी केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा होती. आता आपण नैवेद्य लावताना केळीच्या पानाचा उपयोग करतो. खरं तर साऊथच्या बाजूला तुम्ही गेल्यास तिथे आजही अनेक ठिकाणी आणि अनेक घरांमध्ये केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा पाळली जाते. केळीच्या पानावर जेवण करण्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Mar 13, 2024, 04:03 PM ISTTremor Disease: तुमचेही हात-पाय थरथरतात का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण, जाणून घ्या कारणे!
Hands and feet Tremors : अनेकांना अचानक हात किंवा पाय थरथरण्याची समस्या जाणवते. पण याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, कारण हा एख गंभीर आजार असू शकतो.
Mar 13, 2024, 03:48 PM ISTMumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार
Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या...
Mar 12, 2024, 04:01 PM IST'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे
Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही. नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या...
Mar 11, 2024, 03:39 PM ISTउन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या..
Mar 11, 2024, 02:12 PM IST