रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTHeart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 12:37 PM ISTसतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम
पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत.
Mar 9, 2024, 08:48 PM ISTआता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...
No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Mar 7, 2024, 04:35 PM ISTशारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?
Physical relations Health : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील दहा लाखांहून अधिक लोक दररोज लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होतात. जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो?
Mar 6, 2024, 02:51 PM ISTदारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो.
Mar 5, 2024, 03:47 PM IST'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.
Mar 4, 2024, 04:50 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM ISTनाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? काय सांगतात आयुर्वेद? जाणून घ्या
Health Tips In Marathi : तुम्ही जर योग्य वेळेस आहार केल्यात तर वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. परिणामी आपण कोणत्याही वेळेत जेवण केल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी जाणून घ्या नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी?
Mar 4, 2024, 02:47 PM ISTतुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा
अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.
Mar 2, 2024, 05:43 PM ISTObesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक
एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.
Mar 2, 2024, 01:56 PM ISTManoj Jarange | उपचारानंतर मनोज जरांगेंची प्रकृती बरी, छातीत वेदना होऊ लागल्यानं ताततडीने उपचार
Manoj Jarange Health feeling well after treatment
Mar 2, 2024, 10:05 AM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
अश्वगंधा रोज खालल्यास शरीरावर होतील 'हे' परिणाम!
शतकानुशतके, आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचे अनेक फायदे विज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत. अश्वगंधा ही वनस्पती महिलांसोबत पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे.
Mar 1, 2024, 05:58 PM ISTचहा सोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना सोबत काहीतरी खाणं होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्याने त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो.
Feb 28, 2024, 08:27 PM IST