वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय!
Eating Disorder Awarness Week : आजच्या तरुणाईमध्ये Eating Disorder चे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात जाणवते. याची कारणे काय आणि वयात येणाऱ्या मुलांवर याचा काय परिणाम होतो ते डॉ आरती सिंग, पोषण आणि आहारतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर यांच्याकडून जाणून घ्या
Feb 28, 2024, 12:48 PM ISTवर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा...
Feb 26, 2024, 05:28 PM IST'या' 4 भाज्या खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण राहील नियंत्रणात
मधुमेह हा आजार शरीरातील रक्ताच्या पातळीत साखरेची वाढ झाल्यामुळे होतो.केवळ वृद्धच नाही तर तरुण लोकही मधुमेहाच्या विळख्यात येत आहेत.
Feb 26, 2024, 12:37 PM ISTचिमुटभर हळदीमुळे शरीराला होतात 'हे' फायदे, जाणून घ्या
भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात विविध प्रकाच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमुळे एखाद्या पदार्थाची चव वाढते. यामधील काही मसाले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Feb 26, 2024, 10:28 AM ISTVIDEO | निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये 10 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय
Residential Doctors To Get Hike Of Rs Ten Thousand In Stipend
Feb 26, 2024, 08:45 AM ISTचहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...
Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Feb 25, 2024, 05:06 PM ISTडोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे
आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.
Feb 25, 2024, 04:54 PM ISTबेल फळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
पिकलेल्या बेलाचा रस किंवा ते फळ खाल्याने कॉलरा आणि अतिसर या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.
Feb 24, 2024, 03:17 PM ISTपोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी
दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.
Feb 24, 2024, 11:42 AM ISTतूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Feb 24, 2024, 10:50 AM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM IST'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा No Makeup Look पाहुन व्हाल थक्क
गुम है किसी के प्यार में फेम आयशा सिंह तीच्या नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते.
Feb 21, 2024, 02:11 PM IST'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर
आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.
Feb 21, 2024, 12:04 PM ISTसावधान..! तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतायेत का?
फॅटी लिवर हि समस्या लिवरमध्ये अतिरिक्त फॅट्स वाढल्यामुळे होतो. आजकालच्या तरुण पिढीमध्ये या समस्येचा धोका वाढताना दिसतोय.
Feb 21, 2024, 10:52 AM ISTकार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?
Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही...
Feb 20, 2024, 03:16 PM IST