सुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...
आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि हायड्रेटींग दिस्तो
Feb 20, 2024, 03:05 PM ISTबीटरूट कोणी खाऊ नये?
बीटरुट खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेवूया.
Feb 19, 2024, 08:13 PM ISTखराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM ISTRelationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा.
Feb 19, 2024, 05:04 PM ISTदुध आणि केळी एकत्र खायला घाबरताय? जाणूया त्याचे चमत्कारी फायदे...!
आपण अनेकदा ऐकतो की दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहार आहे. जिम करणारे बरेचं लोक दूध आणि केळीचं सेवन करतात. याशिवाय, लोक दूध आणि केळीचे स्मूदी आणि शेकचं ही वजन वाढवण्यासाठी मोठ्याप्रमाणात सेवन सेवन करतात.
Feb 18, 2024, 11:24 AM ISTपेरुच्या पानाचे 'हे' फायदे ऐकून व्हाल थक्क!
तुमच्या दररोजच्या आहारात या फळाचं सेवन केल्यास शरीराला लाभदायक ठरेल.
Feb 16, 2024, 06:43 PM ISTतुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?
Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.
Feb 16, 2024, 05:30 PM ISTसरोगसी म्हणजे काय? शरीरसंबंधांशिवायच मूल होतं? जाणून घ्या भारतातील महत्त्वाचे नियम
What is surrogacy in marathi: 'सरोगेसी मदर' आणि 'सरोगसी' हे शब्द कोणालाच नवीन राहिले नाहीत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहे. पण भारतातील सरोगेसीचे नियम तुम्हाला माहीतीयं का? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या..
Feb 16, 2024, 03:03 PM ISTDiabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...
Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा.
Feb 15, 2024, 04:53 PM ISTHair Fall : गरोदरपणात केस गळण्यामागचे कारण काय? कंट्रोल करण्यासाठी करा खास उपाय
Hair Fall During Pregnancy : अनेक महिलांना गरोदरपणातील केस गळण्याची समस्या जाणवते. म्हणून महिला एका वेगळ्या चिंतेत असतात. काही महिलांना केस गळण्याची समस्या फार कमी प्रमाणात जाणवते तर काही महिलांना सर्वाधिक प्रमाणात. पण यावर काय उपाय कराल?
Feb 15, 2024, 04:19 PM ISTपाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण
Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?
Feb 14, 2024, 03:58 PM ISTकोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरांमुळे होतोय गंभीर आजार
Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.
Feb 14, 2024, 02:46 PM ISTKiss केल्यानं खरंच कॅलरी Burn होतात का?
चुंबन केल्याने कॅलरी बर्न होतात. किसिंगच्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया.
Feb 12, 2024, 08:18 PM IST'हे' पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्याथा जीवावर बेतू शकतं?
health tips marathi: सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यावर बरेच काही अवलंबून आहे. आजकाल लोकांच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. जे शरीरासाठी घातक ठरु शकतात.
Feb 12, 2024, 04:59 PM ISTवेगवेगळ्या धान्याची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, तज्ञ्ज काय सांगतात?
Multigrain Rotis Benefits For Health: वेगवेगळ्या धान्याची भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? जाणून घ्या कोणती भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि शरिरावर किती प्रभावी ठरते.
Feb 12, 2024, 02:48 PM IST