हळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?
Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.
Feb 3, 2024, 08:35 AM IST
प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTHealth Tips : कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतो 'या' भाजीचा रस, आहारात करा समावेश
Cholesterol Tips to Control : कोलेस्ट्रॉल हा आजार सामान्य झाला आहे. जर तुम्हाला औषध न घेता कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
Feb 2, 2024, 03:00 PM ISTचेहऱ्यावर कोरफड कोणी लावू नये?
पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.
Feb 2, 2024, 09:56 AM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTथायरॉईड कमी करायचाय? पाण्यासोबत 'या' पदार्थाचे करा सेवन
महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते.
Jan 30, 2024, 04:54 PM ISTथंडीत का दुखतात कान?
थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत.
Jan 29, 2024, 06:40 PM ISTकढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे.
Jan 29, 2024, 06:23 PM ISTपुरणपोळीचे फायदे ऐकून हेल्थ-हेल्थ करणारेही खायला लागतील!
प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते. पुरणपोळीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकामुळे शरीराला फायदे होतात
Jan 29, 2024, 05:11 PM ISTहिमोग्लोबिन वाढवायचंय? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.
Jan 29, 2024, 01:57 PM ISTPeriods : PCOS मुळे त्रस्त आहात? 'हे' खाणं टाळा
हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.
Jan 29, 2024, 01:04 PM ISTDiabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Diabetes Patient Increased: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.
Jan 26, 2024, 08:46 AM ISTअंजीर खाऊन झटपट असं वजन कमी करा...
तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन कतरत असाल तर या डाएट दरम्यान शक्यतो आरोग्यदायी आणि पौष्टीक पदार्थ खाण्याचा विचार करा.
Jan 25, 2024, 03:24 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTआता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषधं; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना
Antibiotic Medicine Misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे.
Jan 25, 2024, 09:09 AM IST