health

'या' लोकांना खूप थंडी जाणवते, ‘ही’आहेत कारणे

कमी रक्ताभिसरणामुळे, शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशा वेळी तुम्हाला थंडी जास्त जाणवू शकते. अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते. 

Jan 24, 2024, 04:10 PM IST

'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!

Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते. 

Jan 22, 2024, 09:12 PM IST

वाढत्या वजनावर दुधी भोपळा ठरेल गुणकारी

दुधी भोपळा एक प्रकारची फळभाजी आहे जी बाजारात अगदी सहज आणि स्वस्त मिळून जाते . दुधी भोपळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे पोषक तत्वे असतात  दुधी भोपळा खाण्याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी भोपळा खूप उपयुक्त आहे. 

Jan 22, 2024, 05:14 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?

दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते.  होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.  मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.

Jan 22, 2024, 03:09 PM IST

पुरुषांच्या 'या' समस्येवर नारळ पाणी फायदेशीर

Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घ्या नेमके काय फायदे आहेत. 

Jan 22, 2024, 02:38 PM IST

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Jan 21, 2024, 05:13 PM IST

पराठ्यासोबत दही खाणं टाळा नाहीतर...

घरात बटाटा, कांदा, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींचे पराठे बनवले जातात. बर्‍याच जणांना पराठे  दहीसोबत खायला आवडतात. पण दही आणि पराठा एकत्र खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होतात. 

 

Jan 21, 2024, 10:10 AM IST

फ्रिजमधून हे 10 पदार्थ आत्ताच बाहेर काढा, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Fridge Food: टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो. लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात. शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते. 

Jan 20, 2024, 09:23 PM IST

रोज गरम पाणी पिताय? सावधान!

अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...

Jan 20, 2024, 06:26 PM IST

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....  

Jan 20, 2024, 02:25 PM IST

मेथी कोणी खाऊ नये?

आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये. 

Jan 19, 2024, 06:29 PM IST

Health Tips : 'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Fruit Side Effect : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नियमित फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ही फळ कधी खावीत, कशी खावीत याचे देखील डॉक्टर आपल्याला चार्ट देतात. तरी देखील आपण काही फळे उपाशी पोटी खातो. जर तुम्हीपण हीच चूक करत असाल तर आताच सावध व्हा... कारण अशी काही फळे आहेत जी उपाशी पोटी सेवन केले तर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Jan 19, 2024, 12:53 PM IST

दिवसातून किती काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, प्रमाण जाणून घ्या?

दिवसातून किती काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, प्रमाण जाणून घ्या?

Jan 18, 2024, 07:37 PM IST

ऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या

Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Jan 18, 2024, 05:08 PM IST