Health Tips : तुम्हीही रात्री उशीरा जेवताय का? वेळीच सावध व्हा अन्यथा...
Late Night Eating Sidde effects : अनेकांना रात्री उशीराने जेवणाची सवय असते. पण रात्रीचे उशीरा जेवण करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीये का?
Jan 18, 2024, 04:30 PM ISTझोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
Jan 18, 2024, 02:42 PM ISTHealth Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…
health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?
Jan 18, 2024, 01:06 PM ISTमासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?
आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
Jan 18, 2024, 12:11 PM ISTHealth Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?
Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल. अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2024, 04:00 PM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTजगातील 'या' 5 Blue Zoneमधील लोकं जगतात 100 वर्षे
पृथ्वीवरील 'या' 5 Blue Zone मधील नागरिकांना लाभतं 100 वर्षांचं आयुष्य
Jan 17, 2024, 02:22 PM ISTबिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे
How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.
Jan 16, 2024, 10:38 PM ISTडायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?
डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.
Jan 16, 2024, 02:54 PM IST
मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा,'हे' 5 आजार राहतील लांब
शरीर सुदृढ रहाण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायामाची गरज अस्ते . असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
Jan 16, 2024, 01:21 PM IST
Makar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
Jan 15, 2024, 01:34 PM ISTMakar Sankranti: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते? यामागचे कारण समजून घ्या!
Sugar Cause Headaches In Marathi: अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या का वाढते. तुम्हालाही हा त्रास जाणवतो का, कारण समजून घ्या.
Jan 15, 2024, 12:12 PM ISTMakar Sankranti 2024 : अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी
Makar Sankranti 2024 :मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची परंपरा अगदी अनेक वर्षांची आहे. अनेक सण-उत्सव साजरा करण्यामागे दडलेले आरोग्यदायी फायदे आहेत. असेच फायदे पतंग उडवण्यामागे देखील आहे. ते जाणून घेऊया.
Jan 15, 2024, 08:08 AM ISTHealth Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
eating spicy food : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Jan 14, 2024, 05:43 PM ISTHealth Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच
Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Jan 14, 2024, 11:11 AM IST