घसा खवखवतोय? जाणून घ्या लक्षणं व उपचार
जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणातील बदलामुळे अनेकदा घशाचा संसर्ग होतो. यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी धुम्रपानामुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घशामध्ये संसर्ग होतो.
Jan 13, 2024, 04:29 PM ISTतुम्ही सुद्धा इंस्टेंट कॉफीचे चाहते आहात? वेळीच सावध व्हा
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी झटपट उपाय शोधत असतो, मग ते झटपट जेवण असो, झटपट कॉफी असो किंवा तयार कपडे असो. असे असले तरी महत्वाचा प्रश्न उद्भवतो की या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?
Jan 12, 2024, 06:56 PM ISTगर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम
प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं.
Jan 12, 2024, 06:37 PM ISTपुरुषांसाठी वरदान 'या' लाल फळाचा ज्यूस, स्पर्म क्वालिटी वाढेल
Tips for Male Stamina: यातील अॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात. यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते. यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.
Jan 11, 2024, 07:15 PM ISTदंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम
Arm Fat Burn Exercise: आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण आपण शरीरावर लक्ष देताना हायापायांकडे लक्ष देणं विसरतो. अशावेळी हातावर चरबी जमून ते थुलथुलीत होतात. मात्र हे कमी करण्यासाठी नक्की कोणता व्यायाम करायचा हे जाणून घ्या. त्याआधी नक्की हातावर चरबी का वाढते याची कारणे महत्त्वाची आहे.
Jan 10, 2024, 02:56 PM ISTडायबिटीजपासून वेट लॉसपर्यंत, हिवाळ्यात मशरूम खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे
हिवाळ्यात मशरुम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ंमशरुममधील पोषक घटकामुळे आपण निरोगी राहतो, त्यामुळे हिवाळ्यात ंंमशरुम खाल्ले पाहिजेत. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 10, 2024, 02:21 PM ISTउचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद
अचानक उचक्या आल्यावर पटकन काय उपाय करावं, त्यामुळे उचकी थांबेल या बद्दल घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे उचकी येण्यामागची कारणं देखील सांगितली आहेत.
Jan 10, 2024, 01:41 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Jan 10, 2024, 01:01 PM ISTगव्हापासूनच तयार होतो रवा आणि मैदा, तरीही त्याचे फायदे वेगवेगळे?
गहू हा प्रत्येक घरात वापरला जाणारा अन्नपदार्थ आहे. ज्यापासून रवा आणि मैदा असे दोन्ही पदार्थ तयार होतात.
Jan 10, 2024, 12:48 PM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTरोज सकाळी ग्लासभर हळदीचं पाणी प्या; दिसतील 'हे' 7 चमत्कारिक फरक
Drinking Turmeric Water: या साध्या गोष्टीचा किती फायदा होतो हे पाहून व्हाल थक्क.
Jan 9, 2024, 11:28 AM ISTProtein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?
Protein Intake: एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते हे जाणून घेऊया. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया.
Jan 9, 2024, 10:08 AM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTहार्ट अॅटेकचे वॉर्निग साइन आहे अॅसिडिटी?; ही लक्षणे जाणून घ्या
Heart Attack Warning Signs: हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका याचे प्रमाणत भारतात वाढताना दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर
Jan 8, 2024, 03:36 PM IST