सर्दी-खोकला वाढलाय? आता घरीच बनवा आयुर्वेदिक Vicks
सर्दी-खोकला वाढलाय? आता घरीच बनवा आयुर्वेदिक Vicks
Jan 3, 2024, 06:41 PM ISTतरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे
Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
Jan 3, 2024, 05:25 PM ISTHealth Tips : डेस्कजॉबमुळे सहन करावी लागते पाठदुखी? मग 'या' टिप्स करा फॉलो
ऑफीसच्या कामामुळे सतत खुर्चीत बसून राहिल्याने अनेकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आजकाल अनेक लोक या समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र काही सोप्या उपायांमुळे पाठदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते.
Dec 31, 2023, 05:16 PM ISTकडीपत्ता वजण कमी करण्यासाठी खरचं उपयुक्त आहे का ?
कढीपत्ता खाल्ल्यानं आपलं वजन कशा प्रकारे नियंत्रणात येऊ शकते , त्याचबरोबर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात याबद्दल सांगितलं आहे.
Dec 31, 2023, 01:36 PM ISTइस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!
इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...
Dec 30, 2023, 04:21 PM ISTHealth Tips : फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!
प्रत्येकाची फळे खाण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. बरेच लोक कापलेली फळे मीठ, साखर किंवा मसाले घालून खातात. असे केल्याने फळाची चव दुपटीने वाढते, पण आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.
Dec 30, 2023, 04:04 PM ISTCovid JN 1 लहान मुलांसाठी सर्वात घातक! असं ठेवा तुमच्या चिमुकल्यांना सुरक्षित
कोविड-19 व्हेरियंट JN.1 वेगाने पसरत असताना, भारतात अनेक शहरांमध्ये नवीन स्ट्रेनची 150 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.
Dec 29, 2023, 06:43 PM IST
हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTHealth Tips : मूड सतत बदलतोय? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण
Mood Swing Disorder : कारण नसताना अचानक मूडमध्ये बदल होत असतो. त्यामुळे अनेकवेळा चिडचिड होत असते. जर तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा एकप्रकारचा गंभीर आजार असू शकतो.
Dec 28, 2023, 04:13 PM IST
आल्याचे थक्क करणारे आरोग्यादायी फायदे
हिवाळा आला की आजारपण सुरु होतं त्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाईट मध्ये तुम्हाला काही पदार्थांचा उपयोग करावा लागतो जे बॉडी मध्ये गरमी नर्माण करण्यास मदत करतात.
Dec 28, 2023, 02:54 PM IST
खजूर खाण्याचे 7 फायदे, सहावा फायदा वाचाल तर अवाक् व्हाल!
Eating Dates Benefits : खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे.
Dec 28, 2023, 01:02 PM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTकिचनमध्ये चुकूनही करु नका 'हे' काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत,या नियमांनुसार स्वयंपाकघर ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. यामुळे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकतात. यामुळे जीवनात आनंद येऊन घरात ऊत्साह निर्माण होतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.
Dec 26, 2023, 05:58 PM IST
फ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा
Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार
Dec 26, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...
Dec 25, 2023, 08:00 AM IST