health

चेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या

चेहरा शरीराच्या इतर भागापेक्षा काळेकुट्ट का, असा प्रश्न त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.

Nov 12, 2022, 05:50 PM IST

स्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!

तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Nov 12, 2022, 05:14 PM IST

Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या

तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या

Nov 11, 2022, 03:37 PM IST

Cooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.   

Nov 11, 2022, 03:36 PM IST

तुमच्या मनाच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?

डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Nov 10, 2022, 09:10 PM IST

Health Mistakes : तुमच्या 'या' सवयी तुम्हाला आजारी करतात? जाणून घ्या

तुमच्या वाईट सवयीमुळेच तुमचं आरोग्य बिघडतंय, तुम्हालाही आहे का ही सवय? 

Nov 10, 2022, 12:04 AM IST

थंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय

जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

Nov 8, 2022, 11:08 PM IST

health news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या!

धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे.

Nov 8, 2022, 05:18 PM IST

तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा

सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात. 

Nov 7, 2022, 06:51 PM IST

मरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण

मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून  काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..

Nov 7, 2022, 05:41 PM IST

Orange Benefits : रोज एक संत्र खाल्यानं होतात 'हे' फायदे

संत्रे खाल्यानं होणारे फायदे जाणून तुम्हाला होतील हे फायदे

Nov 5, 2022, 11:29 AM IST

हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.

Nov 5, 2022, 10:01 AM IST