heatwave

Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...

Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...

May 12, 2023, 03:11 PM IST

उन्हाळ्यात घामोळ्यांपासून सुटका कशी मिळवाल? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Prickly Heat Home Remedies: वाढत्या तापमानामुळे अनेकांना घामोळ्यांची समस्या येते. जर तुम्ही पण वाढत्या गर्मीमुळे हैराण असाल  तर घराच्या घरी काही सोपे उपाय करून घ्या जेणेकरुन तुम्हाला आराम मिळू शकतो.

May 11, 2023, 03:52 PM IST

Viral Video: उकाड्यापासून वाचण्यासाठी त्यानं 'या' वस्तूपासून बनवला पंखा, पाहून मोठमोठे इंजिनिअर्सही कोमात!

Drill Machin Fan Viral Video: सध्या सगळीकडे जुगाडाचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात असाच एक व्हिडीओ (Jugaad Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे आणि चक्क या व्हिडीओला 1 कोटी लाईक्स आलेले आहेत. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच (Trending NEWS) चर्चाचा विषय ठरला आहे.तेव्हा तुम्ही हा व्हिडीओ (VIRAL) पाहिलात का? 

May 2, 2023, 04:48 PM IST

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे. 

Apr 21, 2023, 07:51 AM IST

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...

यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.  तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 10:56 PM IST

Heatwave : पालकांनो मुलांना सांभाळा; उष्माघाताने घेतला पाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी

Heatwave : मार्च महिन्यापासूनच राज्यातील नागरिकांना अवकाळी पावसासह वाढत्या पाऱ्याचा देखील सामना करावा लागत आहे. याच वाढत्या पाऱ्यामुळे हिंगोतील एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.

Apr 13, 2023, 10:35 AM IST

Mumbai Heatwave: मुंबईचा पारा वाढला, नागरिक उकाड्याने हैराण, रात्रीही अंगाची लाहीलाही

Heatwave in Mumbai: मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत.

Apr 11, 2023, 02:42 PM IST
Mumbai Precaution From Rising Heatwave PT1M24S

Heatwave: मुंबईत यंदा रेकॉर्डब्रेक तापमान

Mumbai Precaution From Rising Heatwave

Mar 12, 2023, 10:05 PM IST