high return

High return फार्मा स्टॉक! फक्त 10 महिन्यांत 1 लाखाचे झाले 14 लाख; दिग्गज गुंतवणूकदारांची पसंती

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशीष कचौलिया यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक असा स्टॉक सामिल केला आहे की, ज्यामुळे आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत मल्टिबॅगर ठरला आहे. 

Oct 25, 2021, 04:07 PM IST

सणासुदीच्या आधी या स्टॉक्समध्ये करा खरेदी; दिवाळीत धमाकेदार रिटर्न्स मिळवण्याची संधी

दिवाळीच्या आधी शेअरबाजारात खरेदी करण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

Oct 23, 2021, 10:56 AM IST

TATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला

टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock)  आज चांगली तेजी दिसून आली. 

Oct 22, 2021, 04:38 PM IST

Diwali Stocks | दिवाळीला कमवा जबरदस्त पैसा; या स्टॉकमध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार शेअरमार्केटमधून चांगल्या रिटर्न्सच्या शोधात असतात. 

Oct 22, 2021, 01:15 PM IST

Dusshera Stocks | दसऱ्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडा हे क्वॉलिटी स्टॉक; हाय रिटर्नची क्षमता

तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा उत्तम शेअर असायला हवे. 

Oct 15, 2021, 09:28 AM IST

दसऱ्याच्या मुहुर्तावर या 10 स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; एका वर्षात दुप्पट तिप्पट परताव्याची क्षमता

शेअर बाजाराच्या रॅलीमध्ये अनेक लोकांनी कमाईची संधी गमावली असेल तर, अजुनही गुंतवणूकीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Oct 14, 2021, 04:01 PM IST

राकेश झुनझुनवालांचे 2 मल्टीबॅगर स्टॉक, आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत; तुमच्या पोर्टफोलिओ आहे का?

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर शेअर्सची कमी नाही. गेल्या 1 वर्षात अनेक शेअर्सने डबल ट्रिपल रिटर्न दिले आहेत.

Oct 4, 2021, 04:15 PM IST

Vedanta, Titan, Tata Steel सारखे शेअर गुंतवणूकदारांना करतील मालामाल, दिग्गज ब्रोकरेज हाऊसची पसंती

कोणत्याही शेअरचमध्ये तेजी किंवा घसरण का होत आहे. यावर संशोधन करून ते स्टॉकबाबत आपले मत तयार करतात. ब्रोकरेज हाऊसने आपल्या पसंतीच्या काही अशा शेअर्सची ताजी लिस्ट दिली आहे.

Sep 2, 2021, 01:42 PM IST

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

Mutual Fund | फक्त 5000 पासून गुंतवणूक करून मिळवा बक्कळ रिटर्न्स; 10 ऑगस्टपर्यंत संधी

जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी पर्यायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. 

Aug 5, 2021, 09:40 AM IST

हाय रिटर्न स्टॉक! बक्कळ परतावा मिळवण्यासाठी या स्टॉकमध्ये करा गुंतवणूक; तज्ज्ञांचा सल्ला

आम्ही तुम्हाला शेअर मार्केट एक्सपर्टने सुचवलेले Buy Call देत आहोत.

Aug 2, 2021, 02:28 PM IST

कमाईची जबरजस्त संधी; फक्त 5000 रुपये लावून भन्नाट रिटर्न; 29 जुलैपासून स्किम सुरू

जर तुम्ही गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी स्किमच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे

Jul 28, 2021, 12:25 PM IST

या शेअर्सने पाडला पैशाचा पाऊस, एका वर्षात 5 लाख झालेत 21.44 लाख; कोणती कंपनी?

High Return Stocks: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (CDSL) शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत श्रीमंत केले आहे. 

Jul 23, 2021, 01:48 PM IST