home remedies

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं

Sep 20, 2016, 11:12 AM IST

चिकनगुनिया आजारावर घरगुती उपचार

राजधानी दिल्लीमधील नागरिक सध्या चिकनगुनिया, डेंग्यूच्या आजारांनी त्रस्त आहेत. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, एकट्या राजधानीत 27 ऑगस्टपर्यंत तब्बल 423 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेत. तर 487 डेंग्यूचे रुग्ण आढळेत. 

Aug 31, 2016, 02:51 PM IST

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय

सध्या अनेकांना पोट मोठं असल्याच्या समस्या आहेत. पोटाची चरबी वाढल्यामुळे पोट वाढतं आणि त्यासोबत इतर आजारांनाही आपण आमंत्रण देत असतो. पोटातील चरबी वाढू नये म्हणून हे ५ उपाय करा.

Jul 18, 2016, 10:53 PM IST

या एका उपायाने बंद करा त्वचेवरील छिद्रे

हल्लीच्या फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सौदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स, अॅक्नेसारख्या समस्या निर्माण होतात.

Jul 13, 2016, 10:49 AM IST

दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढ दुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

Jun 26, 2016, 11:20 PM IST

दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा

पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

Jun 18, 2016, 10:58 PM IST

थकवा दूर करण्यासाठी ५ सोपे उपाय

सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना थकवा जाणवतो. थकवा जाणवत असेल तर खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकता.

May 29, 2016, 10:31 PM IST

सुटलेलं पोट कमी करण्याचे १० घरगुती उपाय

शारिरीदृष्ट्या फिट राहणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचे स्वास्थाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन त्याबरोबर येणाऱ्या समस्या. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

May 12, 2016, 01:57 PM IST

घरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण

उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.

May 7, 2016, 04:44 PM IST

हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.

Mar 24, 2016, 03:28 PM IST

केसात कोंडा झाल्यास ५ घरगुती उपाय

केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या आज अनेकांमध्ये दिसून येते. केसामध्ये कोंडा होण्यामागे अनेक कारणं असतात. केसांमध्ये कोंडा झाल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करुन ही समस्या लांब ठेऊ शकता.

Mar 18, 2016, 04:32 PM IST

पोटात गॅस झाल्यास ५ घरगुती उपाय

पोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. त्यावर काही घरगुती उपाय करून गॅसची समस्या तुम्ही घालवू शकता.

Mar 5, 2016, 10:09 PM IST

सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय

वातावरण सतत बदलत राहिल्याने सर्दी आणि खोकला याचा त्रास हा अधिक होत असतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामध्ये सर्दी आणि खोकला याची समस्या अनेकांना असते. तर अशा वेळेस काही घरगुती उपाय करून तुम्ही यावर उपचार करू शकता. 

Feb 29, 2016, 10:10 PM IST

केस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय

आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Feb 23, 2016, 06:07 PM IST

हिवाळ्यातील आजार, हे करा घरगुती ५ उपाय

थंडीचा मोसम सुरु झालाय. या हिवाळ्यात आपल्याला साधे आजार होतात. मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. लोक सर्दी, खोकला, शीतज्वर आणि इतर सामान्य जीवाणू आणि व्हायरस पसरतात आणि आपण बेजार होतो.

Dec 16, 2015, 12:40 PM IST