Mangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार
Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे.
Jan 2, 2023, 12:30 PM ISTShani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ
Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो.
Dec 30, 2022, 01:26 PM ISTHoroscope Today : 'या' लोकांसाठी मंगळवारचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Horoscope 8 november 2022: मकर राशीचे (Capricorn) लोकांनी नवीन नाते समजून घेण्यासाठी घाई करू नका. थोडा वेळ द्या. त्या व्यक्तीला हळूहळू ओळखणे चांगले होईल. जाणून घ्या तुमचे राशीभविष्य...
Nov 8, 2022, 06:32 AM ISTCons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या
Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.
Nov 5, 2022, 07:00 AM ISTToday Horoscope : 'या' लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Horoscope 02.11.2022 : तूळ राशीच्या तरुणांच्या मनात त्यांच्या करिअरबाबत काही गडबड असू शकते. त्यामुळे धीर धरा, तुमची राशीभविष्य जाणून घ्या.
Nov 2, 2022, 06:28 AM ISTShani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय
Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.
Oct 23, 2022, 03:31 PM ISTSurya Gochar: 24 तासानंतर 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ, सूर्यदेव देणार आशीर्वाद
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 16, 2022, 12:30 PM ISTआता 'या' 6 राशींचं भविष्य उजळणार; मिळणार सर्वात मोठी खुशखबर.. शेवटची रास ठरणार खूपच नशीबवान
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करते. ग्रहांची स्थिती दररोज बदलत असते. त्यानुसार आपल्या राशींवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे बरेच लोक राशिभविष्य पाहूनच आपल्या दिवसाची सुरवात करतात.
Oct 14, 2022, 11:15 AM ISTHoroscope 23 August : परदेश योग, नवं घर आणि बरंच काही...; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस
तुमच्या राशीत आज नेमके कोणकोणते योग आहेत ते एकदा पाहाच...
Aug 23, 2022, 07:33 AM ISTHoroscope August 2022: पाच राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना ठरेल शुभ, पाहा ग्रहांची स्थिती काय असेल
बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे 5 राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2022 छान जाईल. ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची स्थिती जाणून घ्या.
Jul 24, 2022, 01:44 PM ISTHoroscope 13 June : 'या' राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा
Horoscope 13 June : 'या' राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना सावध राहा
Jun 13, 2022, 07:39 AM ISTHoroscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार मेहनतीचं फळ
'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचं भविष्य अत्यंत महत्त्वाचं... जाणून घ्या आजंच भविष्य
Apr 26, 2022, 07:43 AM IST
Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी उष्णतेपासून रहा सावध
'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचं भविष्य अत्यंत महत्त्वाचं... जाणून घ्या आजंच भविष्य
Apr 25, 2022, 07:59 AM IST
Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी करा ध्येयावर लक्ष केंद्रित
'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचं भविष्य अत्यंत महत्त्वाचं... जाणून घ्या आजंच भविष्य
Apr 23, 2022, 07:59 AM IST
Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींनी फसवणूक करणाऱ्या लोकांपासून रहा दूर
लक्ष असूद्या तुमची फसवणुक तर होत नाही ना? जाणून घ्या आजंच भविष्य
Apr 22, 2022, 07:52 AM IST