hospital 0

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Oct 18, 2019, 07:43 AM IST

आरोपीची रुग्णालयात रंगली पार्टी

बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय. 

Dec 16, 2015, 08:06 PM IST

नेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये

वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Jun 8, 2013, 06:37 PM IST

नेल्सन मंडेला रुग्णालयात

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या तब्बेत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. ते ९४ वर्षांचे आहेत.

Dec 10, 2012, 04:08 PM IST