सेक्सला विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून
उत्राण येथे शरीर संबंधात पत्नीने विरोध केल्याने पत्नीच्या डोक्यात मुसळीने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Jun 30, 2016, 05:29 PM ISTयवतमाळमध्ये मुलगा होत नसल्याने पत्नीला मारहाण करुन काढले घराबाहेर
Jun 29, 2016, 02:31 PM ISTवैष्णोदेवीला जाताना पत्नीची गळा दाबून हत्या, पतीला अटक
जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय.
Jun 15, 2016, 01:16 PM ISTहनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि...
काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला.
Jun 9, 2016, 08:19 AM ISTव्हॉट्सअॅपवरून पत्नीला उलगडले पतीचे खरे रूप
बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.
Jun 8, 2016, 06:30 PM ISTमृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM ISTअमृताशी लग्न केल्यानंतर अनमोलला 'लॉटरी'
नुकताच अभिनेत्री अमृता राव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनमोलला 'लॉटरी' लागली असंच म्हणावं लागेल.
Jun 3, 2016, 05:52 PM ISTतुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात...
हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात.
Jun 3, 2016, 10:13 AM IST'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक
पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
Jun 2, 2016, 10:42 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTमेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं
कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले.
May 31, 2016, 07:45 PM ISTविद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.
May 29, 2016, 07:28 PM ISTलग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला बसला धक्का
जर कोणत्याही पतीला त्याच्या लग्नाच्या पहल्या रात्री माहित पडलं की त्याची पत्नी ही स्त्री नाही तर...? अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे रायबरेलीमध्ये. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला माहित पडलं की आपली पत्नी ही तृतीयपंथी आहे आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
May 22, 2016, 02:22 PM ISTपतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीला धडा शिकवण्यासाठी चक्क त्याच्या दोन्ही डोळ्यात फेविक्विक टाकल्याची धक्कादायक घटना घडलीये.
May 21, 2016, 08:27 AM IST