दसऱ्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा मोठा नवा धमाका! हैदराबाद गॅझेटवरुन मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांना शेवटचा अल्टीमेट
मुंबईतील मराठा आंदोलनानंतर मनोज जरांगे यांची थेट अंतरवाली सराटीतून पहिलीच मुलाखत घेण्यात आली. या मुलखतीत मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका मांडली.
Sep 20, 2025, 09:21 PM ISTVIDEO | 'हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज ST त'
Banjara Samaj ST list in Hyderabad Gazette
Sep 17, 2025, 04:30 PM ISTहैदराबाद गॅझेटसंदर्भातील जीआरने ओबीसींमध्ये अस्वस्थता; लातूरमध्ये ओबीसी युवकानं संपवलं आयुष्य
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात कालेल्या जीआरमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे ओबीसी नेत्यांनी एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे सामान्य ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झालीय. त्यातूनच लातूरच्या रेणापूर तालुक्यातील एका युवकानं टोकाचं पाऊल उचललंय..
Sep 13, 2025, 12:02 AM ISTहैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर OBC नेत्यांचा मेगा प्लान; आरक्षणाचा विषय सरकारला अडचणीत आणणार
सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या जीआरविरोधात ओबीसी नेते दोन पातळीवर लढाई लढणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या आक्रमक पवित्र्यानंतर जरांगे पाटलांनी देखील राज्य सरकारला इशारा दिला.
Sep 8, 2025, 11:13 PM ISTओबीसी महासंघाची आंदोलनाची तलवार म्यान
गेल्या सहा दिवसांपासून ओबीसी महासंघाचं नागपुरात आंदोलन सुरु होतं. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात जीआर काढण्यात आला.
Sep 4, 2025, 09:09 PM ISTMaratha Reservation GR: 'देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !! आरोप, टीका सहन करुनही दाखवून दिलंत'
Devendra Fadnavis Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Sep 2, 2025, 11:06 PM IST
'मला शिव्या दिल्या तरी...', मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 2, 2025, 07:11 PM IST
Hyderabad Gazette GR: हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे? वाचा राज्य सरकारने काढलेला GR
Maratha Reservation GR: मनोज जरागेंच्या मराठा आरक्षण लढाईला अखेर यश मिळालं आहे. राज्य सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहे. यानंतर हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढण्यात आला आहे.
Sep 2, 2025, 05:40 PM IST
हैदराबाद गॅझेट अन् सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी त्याचा काय संबंध? यावरुन जरांगेंचा सरकारशी वाद काय?
What Is Hyderabad Gazette And Satara Gazette: मनोज जरांगे पाटील आणि सरकार दोघेही आता हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटवरुन आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र हा गॅझेटीयर प्रकार आहे काय आणि त्याचा मराठा आरक्षणाची काय संबंध आहे?
Sep 2, 2025, 12:58 PM IST