hyderabad

Hyderabad victim father and sister reaction on encounter PT1M1S

हैदराबाद | हैदराबाद एनकाऊंटरवर पीडित कुटुंबियांची प्रतिक्रिया

हैदराबाद | हैदराबाद एनकाऊंटरवर पीडित कुटुंबियांची प्रतिक्रिया

Dec 6, 2019, 12:40 PM IST
Hyderabad encounter reaction from Nagpur PT2M7S

नागपूर | हैदराबाद एनकाऊंटरवर नागरिकांच्या प्रतिक्रिया

नागपूर | हैदराबाद एनकाऊंटरवर नागरिकांच्या प्रतिक्रिया

Dec 6, 2019, 12:35 PM IST

हैदराबादच्या घटनेनंतर विराट संतापला

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या करण्यात आली.

Dec 3, 2019, 01:45 PM IST

तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांचा जया बच्चन यांना पाठिंबा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही जया बच्चन यांच्या वक्यव्याला पाठिंबा दिला आहे.

Dec 2, 2019, 11:13 PM IST

बलात्काराचे आणखी किती बळी?

वाळूशिल्पकार पटनाईक यांचा संतप्त सवाल

 

Dec 2, 2019, 08:56 AM IST

महिलांच्या इभ्रतीशी कोणतीही तडजोड नको- मोहन भागवत

त्यांचा सन्मान केला गेलाच पाहिजे.... 

Dec 2, 2019, 07:42 AM IST

हैदराबाद बलात्कार: पायल रोहतगीचं आक्षेपार्ह ट्विट

नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

Dec 1, 2019, 12:14 PM IST

'माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा'

पीडित मुलीच्या आईची उद्विग्न भावना

 

Dec 1, 2019, 11:43 AM IST

'ज्या अवयवाच्या जोरावर माज आलाय तोच शरीरापासून वेगळा करा'

हैदराबाद बलात्कार प्रकरणावर सुबोध भावेचा संताप 

Dec 1, 2019, 07:42 AM IST

हैदराबाद बलात्कार - हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक

दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय

Nov 29, 2019, 08:38 PM IST

रस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.

Nov 29, 2019, 09:44 AM IST
Hyderabad Owasis On Ram Mandir PT1M2S

हैदराबाद | ५ एकरची भीक नको - ओवेसी

हैदराबाद | ५ एकरची भीक नको - ओवेसी
Hyderabad Owasis On Ram Mandir

Nov 10, 2019, 12:25 AM IST

...तर रणवीर परतणारच नाही; दीपिकाला भलतीच खात्री

पाहा दीपिका असं म्हणाली तर काय.... 

Oct 11, 2019, 11:56 AM IST