income tax department 0

Mumbai Ground Report Shiv Sena Workers Protest Agianst ED Raid Minister Anil Parab PT2M55S

VIDEO | मंत्री अनिल परबांवर ईडीची कारवाई, शिवसैनिक आक्रमक

Mumbai Ground Report Shiv Sena Workers Protest Agianst ED Raid Minister Anil Parab

May 26, 2022, 06:40 PM IST

'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे

Hero Motocorp : 'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे टाकलेत. पवन मुंजाल यांच्या दिल्ली, गुडगावातील आस्थापनांवर ही छाप्याची कारवाई सुरू आहे. 

Mar 23, 2022, 03:15 PM IST

... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील

 How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे. 

Mar 21, 2022, 01:29 PM IST

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढल्या, 35 ठिकाणांवर छापेमारी

Shiv Sena leader Yashwant Jadhav's problems increased : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जाधवांसह कंत्राटदारांच्या 35 ठिकाणांवर छापेमारी मारण्यात आली आहे. 

Mar 3, 2022, 02:06 PM IST

क्रिकेटर केविन पीटरसनने PM मोदींकडे मागितली मदत, आयकर विभागाने अशी केली मदत

Kevin Pietersen Pan Card Misplaced: केविन पीटरसननेही पंतप्रधान मोदींना टॅग करत त्यांचे पॅन कार्ड हरवल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. लगेचच आयकर विभागाने हे उत्तर दिले.

Feb 15, 2022, 10:32 PM IST

आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा

Income Tax Refund:  आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना परतावा जारी केला आहे.

Jan 14, 2022, 09:32 AM IST

Income Tax Alert : या 5 गोष्टींचा व्यवहार कॅशने कराल तर पुरते फसाल, जाणून घ्या आयकर नियम

आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवहारांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

Dec 28, 2021, 08:51 PM IST

कपाटात ठेवलेली इतकी रोकड पाहून आयकर विभागाचे अधिकारी ही हैराण, फोटो व्हायरल

 हेटरो फार्मास्यूटिकल ग्रुप (Hetero Pharma) वर आयकर विभागाने धाड टाकली. 

Oct 13, 2021, 06:13 PM IST

महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही - सुप्रिया सुळे

Supriya Sule on Income Tax Department Raid​ :  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. 

Oct 8, 2021, 02:55 PM IST

पुणे जिल्ह्यात साखर कारखाने, संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे

 Income tax raids on sugar factories : आताची सगळ्यात मोठी बातमी. जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. 

Oct 7, 2021, 11:26 AM IST

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागाचे छापे

अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानांची आयकर विभागाने झाडाझडती घेतली

Sep 17, 2021, 02:22 PM IST
Kirit Somaiya Claims Income Tax Department Seized Minister Chhagan Bhujba Property PT51S

Video। भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता जप्त, आयकर विभागाची कारवाई

Kirit Somaiya Claims Income Tax Department Seized Minister Chhagan Bhujba Property

Aug 25, 2021, 09:20 AM IST