बुमराहने १५ विकेट घेत बनवला रेकॉर्ड
मुंबई : श्रीलंकेच्या विरोधात वनडे सीरीजमध्ये भारताने अनेक रेकॉर्ड बनवले. यावडेमध्ये जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या. बुमराहची यॉर्कर आणि स्लो बॉल लंकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलं.
Sep 4, 2017, 12:51 PM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTवन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यास धोनी एक पाऊल दूर
माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबऱ्यावर आहे. धोनी आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या विकेटकिपरच्या एक पाऊल मागे राहिलेला आहे.
Aug 24, 2017, 06:04 PM ISTयुवराज सिंगचे क्रिकेट करिअर संपणार?
युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळाच सुरू आहे.
Aug 14, 2017, 09:34 PM ISTभारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स
भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
Aug 14, 2017, 08:54 PM ISTपांड्यासाठी दमदार शतकानंतर वीरूकडून हटके ट्विट
आपल्या ट्विट करण्याच्या वेगळ्या शैलीसाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच चर्चेत असतो. टीम इंडियातील खेळाडू असो वा मित्र असोत सर्वांसाठी वीरू आपल्या स्टाईलने ट्विट करून सर्वांनाच आनंद देतो.
Aug 14, 2017, 09:55 AM ISTश्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी
भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.
Aug 9, 2017, 02:41 PM ISTWATCH: रंगना हेराथला सिक्स लगावल्यावर हसले पांड्या-शमी
श्रीलंकेचा सध्याचा यशस्वी गोलंदाज रंगना हेराथ याला एखाद्या तळातल्या फलंदाजाने सिक्सर मारणे तसे क्वचितच घडते. असे काही श्रीलंका विरूद्ध भारताच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडले. भारताच्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला डोक्यावरून सिक्सर मारला.
Jul 27, 2017, 09:06 PM ISTपुण्यातील पराभवानंतर धोनीसह इतर क्रिकेटपटू झाले कॅमेऱ्यात कैद
पुण्यात झालेल्या पहिला पराभव मागे सारुन टीम इंडिया दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झालीये. कर्णधार एमएस धोनीच्या घरच्या मैदानावर दुसरी टी-२० होतेय. यासाठी पुण्यातून इंडियन टीम रांचीत दाखल झाली.
Feb 11, 2016, 09:06 AM ISTपराभवनांतर धोनी भडकला, पिचवर साधला निशाणा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच भडकला. या पराभवासाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरलेय. खेळपट्टीवर निशाणा साधताना या सामन्यातील विकेट या भारतीय नव्हत्या तर इंग्लिश विकेट असल्याचे त्याने म्हटले.
Feb 10, 2016, 09:33 AM ISTटी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा
टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.
Feb 10, 2016, 09:09 AM IST