ind vs sl

 Asia Cup 2023  Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium PT1M36S

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?

IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

Sep 17, 2023, 08:29 AM IST

IND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल

Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती. 

Sep 16, 2023, 10:09 PM IST

Asia Cup फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, भारतातून 'या' खेळाडूला लंकेत बोलावलं

Asia Cup Final : एशिया कपमधल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया रविवारी एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार असून भारत आणि श्रीलंका आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे. 

Sep 16, 2023, 04:56 PM IST

Rohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं...

Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता. 

Sep 14, 2023, 01:13 PM IST

'मला रोहित शर्माची दया येते'; माजी श्रीलंकन क्रिकेटपटू असं का म्हणाला?

Asia Cup 2023 Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मागील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितने अशाप्रकारे सलग 3 वेळा अर्धशतकं झळकावण्याची ही सातवी वेळ आहे.

Sep 14, 2023, 11:26 AM IST

Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...'

Asia Cup 2023 Match Fixing: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठं विधान केलं असून त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत हे विधान केलं आहे.

Sep 14, 2023, 09:49 AM IST

Asia Cup: भारत-श्रीलंका सामन्यात अजब घटना; प्लेइंग 11 मध्ये नसूनही 'या' खेळाडूला मिळाला अवॉर्ड

Asia Cup: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सामना संपल्यानंतर अशा एक खेळाडूला अवॉर्ड मिळाला ज्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये नव्हताच. कोण आहे हा नेमका खेळाडू पाहूयात.

Sep 14, 2023, 08:17 AM IST

टीम इंडियाच्या विजयनानंतर स्टेडिअममध्ये राडा, लंकेच्या प्रेक्षकांचा भारतीयांवर हल्ला... Video व्हायरल

Asia Cup : एशिया कप स्पर्धच्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. पण हा पराभव श्रीलंकेच्या चाहत्यांना पचवता आला नाही. सामना संपल्यानंतर स्टेडिअममध्ये जोरदार राडा झाला. लंकेच्या फॅन्सने भारतीय प्रेक्षकांवर हल्ला केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Sep 13, 2023, 05:05 PM IST

...अन् कुलदीपकडून निवड समितीच्या अध्यक्षांनाच छोबीपछाड

Kuldeep Yadav Record: त्याने मागील 2 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या.

Sep 13, 2023, 11:19 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा World Record; आता 'हा' विक्रम मोडणं जवळजवळ अशक्यच

Asia Cup 2023 India Vs Sri Lanka World Record: भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या 'सुपर-4'च्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं. मात्र हा सामना फारच स्लो स्कोअरिंग गेम ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. हा सामना भारताने जिंकला असला तरी सामन्यात श्रीलंकेने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला असून हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं जवळजवळ अशक्य मानलं जात आहे. हा विक्रम कोणता ते पाहूयात...

Sep 13, 2023, 09:07 AM IST

Rohit Sharma: फायनल गाठताच कर्णधार रोहित शर्मा खूश; बुमराह, जडेजा नाही तर 'या' 2 खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

Rohit Sharma Statement: फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फार खूश असल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानावर रोहित शर्मा त्याचे इमोशंस लपवू शकला नाही. 

Sep 13, 2023, 08:15 AM IST

भारताने लंका जिंकली! टीम इंडियाचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलचं तिकिट निश्चित

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 च्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर लंकेची फलंदाजी अक्षरशा ढेपाळली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या श्रीलंकेला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

Sep 12, 2023, 11:02 PM IST

भारताच्या सर्वच फलंदाजांनी केली एकसारखी चूक! लाजिरवाणा विक्रम झाला नावावर

Asia Cup 2023 India Vs Sri Lanka: भारताने साखळी फेरीमधील पाकिस्तानविरुद्धच्या पाहिल्या सामन्यात जे केलं तोच प्रकार आज पुन्हा पहायला मिळाला आणि एक लाजिरवाणा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.

Sep 12, 2023, 09:45 PM IST