जगात कोणालाच जमलं नाही ते विराट-रोहितने करुन दाखवलं
Virat Kohli Rohit Sharma Record: हे दोघे आज पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेत एकत्र फलंदाजी करत होते.
Sep 12, 2023, 07:52 PM IST20 वर्षांच्या पोरासमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं! 5 जणांना फिरकीत गुंडाळणारा 'तो' कोण?
Asia Cup Ind vs SL Who is Dunith Wellalage: या 20 वर्षीय तरुणाने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली. भारतीय फलंदाजांना त्याचे चेंडू कसे खेळावेत हेच समजत नव्हतं. एका क्षणी तर त्याने अवघ्या 2 धावा देऊन भारताच्या सालामीवीरांपैकी रोहित शर्मा, शुभमन गील आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला अशी स्थिती होती. जगभरातून या 20 वर्षीय तरुणाचं कौतुक होतंय पण हा तरुण आहे तरी कोण आणि त्याने या सामन्यात कशी कामगिरी केलीय पाहूयात...
Sep 12, 2023, 06:57 PM ISTसिक्सरचा नवा किंग रोहित शर्मा! शाहिद आफ्रिदीचा Lifetime रेकॉर्ड मोडला
Rohit Sharma Broke Record: रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकीय खेळी करत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Sep 12, 2023, 05:06 PM IST'तो' Six लगावत रोहित शर्मा झाला '10 हजारी मनसबदार'! पाहा Video
Asia Cup 2023 Ind vs SL Captain Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला 22 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
Sep 12, 2023, 04:32 PM ISTश्रीलंकाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू टीमसोबत आलाच नाही!
Shreyas Iyer, Asia Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली.
Sep 12, 2023, 03:32 PM ISTInd vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत
Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले जाणार आहेत. हे विक्रम कोणते हे पाहूयात तसेच वातावरणाची स्थिती काय आहे पाहूयात...
Sep 12, 2023, 02:23 PM IST...तर 17 सप्टेंबरला भारत श्रीलंकेत दरम्यान होणार Asia Cup 2023 चा अंतिम सामना; पाकिस्तान थेट स्पर्धेबाहेर
Asia Cup 2023 Ind vs SL Points Table: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज प्रेमदासा स्टेडियमवर सामना होणार असून 15 तासांमध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.
Sep 12, 2023, 01:29 PM ISTIND vs SL : पाकिस्तानला फोडलं आता लंका'दहनाची बारी; पाहा कसा असेल संघ?
IND vs SL, Asia Cup 2023 : टीम इंडियाकडून स्वत: कॅप्टन रोहित शर्मा फेवरेट असेल. श्रीलंकेविरुद्ध नेहमी रोहितची बॅट तळपली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
Sep 12, 2023, 08:41 AM ISTAsia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?
IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
Sep 5, 2023, 11:26 PM IST
IND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!
rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...
Jan 19, 2023, 04:20 PM ISTVirat Kohli Helicopter Shot Video: तो Six लगावल्यानंतर विराटला झाली धोनीची आठवण; अय्यरला म्हणाला, "माही..."
Virat Kohli Helicopter Mahi Shot Video: विराटने 44 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लगावलेल्या उत्तुंग षटकारानंतर क्रिजवर असतानाच उद्गगारले हे शब्द
Jan 16, 2023, 12:59 PM ISTIndia vs Sri Lanka 3rd ODI: जेव्हा 'विराट' क्रीझवर असतो तेव्हा..., कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी
Virat Kohli Century: नवीन वर्षातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्ध दणदणीत शतक झळकावले.
Jan 16, 2023, 12:04 PM ISTYuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!
Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.
Jan 16, 2023, 01:12 AM ISTIND vs SL: Mohammed Siraj ची भेदक गोलंदाजी, करुणारत्ने Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!
IND vs SL 3rd ODI: सामन्याची 12 वी ओव्हर करण्यासाठी सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपावण्यात आला. तोपर्यंत सिराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना श्रीलंकेने 5 गडी गमावले होते.
Jan 15, 2023, 07:36 PM ISTInd vs Sl 3rd ODI : विराटच्या वादळासमोर श्रीलंकेचा धुरळा, 'इतक्या' धावांचं आव्हान!
भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय गिल आणि कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा पल्ला पार केला. श्रीलंकेला विजयसाठी 391 धावांचं आव्हान असणार आहे.
Jan 15, 2023, 05:35 PM IST