ind vs uae

सॅमसनने हुशारीने यूएईच्या फलंदाजाचे स्टंप उडवले, पण कर्णधाराने दिलं जीवदान, नेमकं काय घडलं?

IND VS UAE : आशिया कपचा दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने यूएईवर 9 विकेटने विजय मिळवला.

Sep 10, 2025, 11:14 PM IST

Asia Cup 2025: फक्त 27 बॉलमध्ये सामना खिशात, भारताचा पहिल्या सामन्यात दमदार विजय, यूएईचा उडवला धुव्वा

IND VS UAE : आशिया कपचा दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने यूएईवर 9 विकेटने विजय मिळवला.

Sep 10, 2025, 10:20 PM IST

यूएईचा लाजिरवाणा खेळ, भारताच्या गोलंदाजांनी अवघ्या 57 धावांत गुंडाळलं

IND VS UAE : आशिया कपचा दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात सुरु आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला असून यात यूएई संघाला 57 धावांवर ऑल आउट करण्यात भारतीय संघाला यश आले. 

Sep 10, 2025, 09:45 PM IST

भारताने टॉस जिंकला! सूर्याने पहिल्या सामन्यात 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

IND VS UAE : आशिया कपचा दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात होणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होईल. त्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडला. 

Sep 10, 2025, 07:47 PM IST

भारत - यूएई सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11, पाहा कोण IN कोण Out?

IND VS UAE Playing 11 Prediction : आशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना हा १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार असून यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याविषयी जाणून घ्या.

 

Sep 9, 2025, 02:15 PM IST

IND VS UAE : तब्बल 16 भारतीय खेळाडू मैदानात, कर्णधार मात्र पाकिस्तानचा; आशिया कपमध्ये पाहायला मिळणार अजब सामना

भारत विरुद्ध यूएई यांच्यात 10 सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाणार असून यात तब्बल 16 खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. परंतू हे कसं शक्यय याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 8, 2025, 03:01 PM IST