india pakistan tensions

'ऑपरेशन शील्ड' होणारच! 31 मे रोजी काश्मीरपासून गुजरातपर्यंत भोंगे वाजणार, ब्लॅकआऊटही होणार

Mock Drill Operation Shield : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यामध्ये असणाऱ्या संघर्षादरम्यानच सीमाभागात होणारे घुसखोरी प्रयत्न आणि त्या धर्तीवर नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणांनी पुन्हा कंबर कसली आहे. 

 

May 30, 2025, 08:40 AM IST

'Operation Sindoor फक्त ट्रेलर...'; राजनाथ सिंह यांचा पुन्हा पाकिस्तानला कडक इशारा, 'वेळ आल्यावर संपूर्ण जगाला..'

Rajnath Singh on Operation Sindoor : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान सीमेजवळील भूज एअरबेसला भेट दिली आणि हवाई दलाच्या शूर योद्ध्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला. 

May 16, 2025, 04:00 PM IST

भारतातील 'या' जिल्ह्यांमध्ये मिळतं पाकिस्तानी सीमकार्डचं नेटवर्क; देश वेगळा असूनही सुरु राहतं सीमकार्ड

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान भारतातील काही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी नेटवर्क मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारतात नेमकं पाकिस्तानी नेटवर्क कसं काम करतं हे जाणून घ्या. 

 

May 14, 2025, 02:40 PM IST

थेट रामचरितमानसचा उल्लेख करत पाकिस्तानला इशारा; लष्कराच्या पत्रकार परिषदेतील तो व्हिडीओ व्हायरल...

Operation Sindoor : लष्कराच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी रामचरितमानस, रश्मिरथीच्या ओळींचा उल्लेख का केला? युद्धाशी कसा होता थेट संबंध? 

 

May 13, 2025, 01:47 PM IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय एअरफोर्सची कमाल; पाकिस्तानी जेट्स भारतीय पायलट्सकडून खाक

Operation Sindoor : पाकिस्तानला खडे चारणा-या भारताचा एकही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं भारतानं सांगितलं होतं. भारताच्या या दाव्याला आता पाकिस्ताननंही दुजोरा दिला असून एकही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं सांगितलंय.

May 12, 2025, 09:51 PM IST

ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख; DGMO पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले 'त्यांनी कितीही प्रयत्न...'

MoD Press Conference Virat Kohli: सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा चेहरा उघड पाडला असून, भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली. यादरम्यान डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला. 

 

May 12, 2025, 04:31 PM IST

'आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने....', एअर मार्शल एके भारतींनी जगासमोर आणलं सत्य

MoD Press Conference: आमचा लढा दहशतादाविरोधात होता, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना साथ देणं योग्य समजलं आणि या लढाईला आपली लढाई केली असं सांगत एअर मार्शल एके भारतींनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. 

 

May 12, 2025, 03:02 PM IST

ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय

Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

May 11, 2025, 03:06 PM IST

India Pakistan War : प्रवाशांनो सतर्क व्हा! पुणे विमानतळावर अचानक 20 मिनिटं ब्लॅकआऊट; विमानं घिरट्या घालत राहिली आणि...

India Pakistan War :भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तणाव कायम. पुणे विमानतळावर 20 मिनिटं घिरट्या घालत राहिली विमानं... नेमकं काय घडलं?

May 11, 2025, 06:29 AM IST

India Pakistan Ceasefire : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् अखेर शस्त्रसंधी; 22 एप्रिल ते 10 मे...; 19 दिवसात नेमकं काय काय घडलं?

Pahalgam Terror Attack To India Pakistan ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर अघोषित युद्धाला पूर्णविराम लागला आहे. 22 एप्रिल 2025 ला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. 22 एप्रिल ते 10 मे 2025 या 19 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात. 

May 10, 2025, 08:16 PM IST

मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, 'पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा...'

Indian Pakistan War Update : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

May 10, 2025, 06:17 PM IST

Breaking News: भारत पाकिस्तान युद्ध थांबलं! शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार; नेमकं काय झालं?

Indian Pakistan War Update: भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.

May 10, 2025, 05:44 PM IST
Barmer Rajasthan Indian Defence System Destroy Pakistan Drone Attack PT45S
India Pakistan War Operation Sindoor Surface To Air Missile System Activated In Srinagar PT1M35S

India Pakistan War: श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराची क्षेपणास्र प्रणाली सक्रीय

India Pakistan War Operation Sindoor Surface To Air Missile System Activated In Srinagar

May 10, 2025, 02:40 PM IST