india tour england 2021

India vs England | टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

 Ind vs Eng: 4 ऑगस्टपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार.

Jul 21, 2021, 07:17 PM IST

Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली....

स्मृती (Smriti Mandhana) तु अरेंज मॅरेज करणार की लव, असा प्रश्न एका चाहत्याने स्मृतीला ट्विटरवर विचारला.  

Jul 4, 2021, 10:06 PM IST

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला (India vs England Test Series 2021) मुकावे लागणार आहे.

Jun 30, 2021, 09:34 PM IST

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, 'या' गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

अनिल कुंबळेच्या नावे कसोटीमध्ये 614 विकेट्सची नोंद आहे.

May 31, 2021, 07:47 PM IST

India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"

भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. 

May 30, 2021, 07:01 PM IST

इंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.  

May 30, 2021, 06:05 PM IST

टीम इंडिया 5-0 ने कसोटी मालिका जिंकेल, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळणार आहे. 

May 22, 2021, 02:50 PM IST