indonesia

बापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO

Trending Video : थरथरत्या आवाजात मदतीची हाक; इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे 11 बळी, राखेनं माखलेल्या तरुणीला पाहून घाबराल 

Dec 5, 2023, 07:56 AM IST

Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता

Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Nov 8, 2023, 12:34 PM IST

0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट

Team All Out On 15 Runs: हा संघ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 10 ओव्हर्समध्येच तंबूत परतल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी सामना 162 धावांनी जिंकला.

Sep 20, 2023, 10:02 AM IST

'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला. यानंतर नवऱ्यामुलाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि लग्नासाठी पुढे आले. पण त्यांनी असं का केलं याचं कारण आश्चर्यकारक आहे. 

 

Sep 6, 2023, 06:25 PM IST

फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ

सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे. 

Jul 27, 2023, 06:45 PM IST

इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Indonesia Ferry Sinking: बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

 

Jul 24, 2023, 01:00 PM IST

जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली

जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Jul 22, 2023, 03:59 PM IST

एकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !

Dutch Colony : श्रीलंका आणि इंडोनेशियात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि येथे मौल्यवान वस्तू  होत्या. हा मौल्यवान खजिना नेदरलँडने लुटला होता. डच राज्याचे सांस्कृतिक आणि माध्यम सचिव गुने उसलू यांनी सांगितले की, आम्ही नेदरलँड्समध्ये आणलेल्या वस्तू परत करण्यासाठी एका समितीच्या शिफारशींचे पालन करीत आहोत. या वस्तू येथे आणण्याची गरज नव्हती.

Jul 7, 2023, 01:14 PM IST

Crocodile Returns Dead Body: मगरीने परत केला चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह; पाहणारे झाले थक्क

Crocodile Returns Dead body: दोन दिवसांपासून स्थानिक प्रशासनाकडून या मुलाचा शोध घेतला जात होता. मात्र या चार वर्षाच्या मुलासंदर्भातील कोणतीही माहिती शोधकार्य करणाऱ्या टीमला मिळाली नव्हती

Jan 26, 2023, 06:33 PM IST

Marital Affair : 'या' देशात आता बाहेरचे उद्योग बंद, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास कायद्याने गुन्हा

Extra marital affair : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहसंस्था धोक्यात आली आहे. कारण विवाहबाह्य संबंधांच्या घटन्यांमध्ये वाढ झाली आहे. आता यापुढे या देशात विवाह बाह्यसंबंध ठेवल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

Jan 9, 2023, 11:18 AM IST

Premarital Sex: लग्नापूर्वी Physical Relation ठेवणं आता पडू शकतं महागात, सरकारने घेतला मोठा निर्णय

Premarital Sex Ban in Indonesia: जर लग्न झालेल्या व्यक्ती किंवा अविवाहित पुरुष-महिला याचं उल्लंघन करत असतील तर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची (Jail)  शिक्षा होऊ शकते. 

Dec 3, 2022, 06:31 PM IST

Touchwood: लोकं वारंवार एखादी बाब सांगितल्यानंतर 'टचवूड' का म्हणतात? जाणून घ्या कारण

Why People Say Touchwood: तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की, लोकं बोलता बोलता 'टचवूड' असं पटकन म्हणून जातात. कदाचित टचवूड म्हणण्याची तुम्हालाही सवय असेल. एखाद्या लाकडाला हात लावून 'टचवूड' असं बोललं जातं. पण तुम्हाला माहिती का? हा शब्द नेमका कुठून आला आणि त्यामागे नेमकं कारण काय आहे?

Nov 28, 2022, 04:38 PM IST

Indonesia Earthquake : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं, पाहा Video

Indonesia Earthquake Video : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं पाहून अंगावर शहारा येतो. 

 

Nov 23, 2022, 09:02 AM IST

Indonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे

Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं 

Nov 22, 2022, 07:25 AM IST