international womens day 1

जागतिक महिला दिन : Google आणि Facebook चा खास लोगो पाहून व्हाल एकदम खूश

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. (International Women's Day) या दिनाच्या विशेष प्रसंगी टेक दिग्गज कंपनी गूगल (Google) आणि फेसबूकने (Facebook) महिलांना समर्पित केले आहे. 

Mar 8, 2021, 10:25 AM IST

महिला संभाळणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व, Women's Dayची खास तयारी

शेतकरी आंदोलन (Farmer's Protest) सुरु आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) सोमवारी दिल्ली, सिंघु, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मंचावर केवळ महिलाच (Women) दिसणार आहे.  

Mar 8, 2021, 06:51 AM IST

विराट कोहली म्हणतोय, महिला - पुरूष एकसमान नाहीत...

महिला दिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने संदेश शेअर केला आहे. 

Mar 8, 2018, 01:54 PM IST

Women's Day च्या ट्विटवर अमिताभ बच्चन फसले, चाहत्यांनी केले प्रतिप्रश्न

जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. 

Mar 8, 2018, 01:14 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनी एअर इंडियाचं खास सेलिब्रेशन

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने नवी घोषणा केली आहे.

Mar 6, 2018, 09:28 PM IST

आघाडीच्या बँकेकडून महिलांसाठी आता 'वर्क फ्रॉम होम'

आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 8, 2016, 05:58 PM IST