ipl 2021 0

IPL 2021: 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारला नाही; परंतु आता 2 मॅचमध्ये सिक्सेसचा वर्षाव करणारा हा विध्‍वंसक खेळाडू कोण?

जर तुम्ही आयपीएल 2020 मधील सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू कोण होता? असा प्रश्न केला असता तुम्हाला एकच उत्तरं मिळेत.

Apr 15, 2021, 10:19 PM IST

IPL 2021 : 2 वेऴा सलग 6 सिक्स मारले; 40 ओव्हरमध्ये 2 शतक ठोकली आणि आता ऋषभ पंतसाठी खेळतो हा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ने IPL 2021 च्या आपल्या दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध एका नवीन खेळाडूला संधी दिली आहे. 

Apr 15, 2021, 10:15 PM IST

IPL2021: SRH ची ही नवीन मिस्ट्री गर्ल कोण? काव्या मारन आणि नवीन मिस्ट्री गर्लचे Reaction व्हायरल

 सामन्यादरम्यान, काव्या मारनच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव (Reaction) पाहिले गेले, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Apr 15, 2021, 06:24 PM IST

IPL2021: Glenn Maxwell चा आपल्या जुन्या टीमवर निशाणा; परफॉर्मन्स सुधारण्यामागचं कारण सांगितलं

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या दमदार खेळामुळे  रॉयल चैलेंजर्स बैंगलोरची टीम ने बुधवारी झालेल्या आईपीएल मॅचमध्ये सनराइजर्स हैदराबादला 6 धावांनी हरवले.

Apr 15, 2021, 06:13 PM IST

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादला आता या खेळाडूची गरज आहे - संजय मांजरेकर

सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने 2021 मधील आयपीएलची सुरुवात खराब केली आहे. आयपीएलच्या 14 सीझनमध्ये संघाने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत आणि त्यामुळे आता ते पॅइंट टेबलवर 7व्या स्थानावर आहे.

Apr 15, 2021, 06:10 PM IST

IPL 2021 : टॅाम कुरेनच्या जागी आज दिल्ली कॅपिटल्सचा हा स्टार खेळाडू मैदानात उतरणार

इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जसारख्या टीम विरुद्ध मॅच जिंकूण आपल्या आयपीएलचा श्री गणेशा केलेली टीम दिल्ली कॅपिटल्स, आज राजस्थान रॉयल्ससोबत संध्याकाळी आपली दुसरी मॅच खेळणार आहे

Apr 15, 2021, 05:55 PM IST

IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा

इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे

Apr 14, 2021, 09:19 PM IST

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूला अंबानींचे आयुष्य जगायचे आहे, तर दुसऱ्याला अनन्या पांडेला डेट करायचे आहे

आयपीएल 2021 सुरू होताच खेळाडूंची मजादेखील सुरू झाली आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. राजस्थान रॉयल्सने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात आकाश सिंह आणि चेतन सकरिया हे दोन युवा गोलंदाज मजेदार चॅट करत आहेत. यामध्ये ते दोघेही त्यांच्या आवडी- नावडीआणि स्वप्नांविषयी बोलत आहेत.

Apr 14, 2021, 08:14 PM IST

IPL 2021 : शाहरुख खान का चिढला? ट्विटरवर चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त

 विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला.

Apr 14, 2021, 08:05 PM IST

IPL 2021 : रोहित शर्माकडून पून्हा एकदा शूज मार्फत सगळ्यांना संदेश, पहिल्यांदा गेंडा वाचवण्याचा आणि आता हा संदेश...

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने नामशेष झालेल्या गेंड्यांच्या प्रजाती वाचवण्याचा संदेश आपल्या शूजवर लिहून सर्वांना दिला. आता मंगळवारी पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने अणखी एक संदेश दिला आहे.

Apr 14, 2021, 06:04 PM IST

IPL 2021 : विराट कोहलीसाठी चांगली बातमी, हैदराबादविरुद्ध आज मैदानीत उतरणार हा दमदार खेळाडू

 आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये (IPL-2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव करून दमदार सुरुवात केली आहे.

Apr 14, 2021, 05:34 PM IST

IPL 2021: आपल्या डेब्यूमॅचमध्ये रेकॅार्ड करणऱ्या या खेळाडूने मुंबईची मॅच पलटली, 3 चौके आणि 13 धावांची कहानी!

 मुंबईच्या विजयापेक्षा केकेआरने हा सामना ज्या प्रकारे गमावला तो आश्चर्यचकित करणारा होता. कारण गोलंदाजीत संघाने चांगली कामगिरी केली होती, आणि लक्ष्याचा पाठलाग करूनही 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या हातात पूर्णपणे मॅच होती.

Apr 14, 2021, 05:26 PM IST

एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल

विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.

Apr 14, 2021, 05:10 PM IST

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' ने लोकांची मने जिंकली, आयपीएल सामन्यात दिसणारी ही सुंदर मुलगी कोण?

दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्‍याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात. 

Apr 13, 2021, 10:42 PM IST

टॅास दरम्यान संजू सॅमसनने जे केले, ते सामना रेफरी आणि राहुल पाहातच राहिले

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात टॅास दरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली.

Apr 13, 2021, 10:36 PM IST