ipl 2021 0

IPL 2021 : मुंबई इंडियन्सकडून या खेळाडूची निवड म्हणजे चुकीचा निर्णय, माजी दिग्गजांनी सांगितले कारण

पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल -2021 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण-आफ्रिकेच्या (South Africa) मार्को जानसेनला (Marco Jansen) अंतिम 11 खेळाडूंमध्ये जागा दिली होती.

Apr 13, 2021, 10:28 PM IST

19 वर्षीय भारतीय खेळाडूने ख्रिस गेलला असा चेंडू टाकली की, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्यांना करावा लागला हस्तक्षेप

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यांमध्ये रनांचा जोरदार पाऊस पडला. दोन्ही संघांनी 200 हून अधिक रन्स केले. 

Apr 13, 2021, 09:18 PM IST

तर माझी बायको घटस्फोट घेईल...... रिकी पॅान्टींग का घाबरतो बायकोला?

दिल्ली कॅपिटलचे मुख्य कोच रिकी पोंटिंगने शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल या आयपीएलच्या 2021व्या सीझनमधील पहिल्या सामन्यापूर्वी वक्तव्य केलं की, “....

Apr 13, 2021, 07:34 PM IST

IPL 2021: वानखेडेमध्ये दीपक हुड्डाकडून षटकारांचा पाऊस, या दिग्गज खेळाडूंची बरोबरी

पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हूड्डाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध तुफानी खेळी खेळली. सोमवारी त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर छक्क्यांचा पाऊस पाडला.

Apr 13, 2021, 07:26 PM IST

फिटनेसच्या कारणामुळे टीम इंडियामध्ये मिळाला नाही चान्स, आता वेगळ्या अंदाजात ऑलराउंडरकडून उत्तर

गेल्या वर्षी आयपीएलच्या13व्या सत्रातच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट टीमला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. याचा परिणाम गेल्या 4 महिन्यांतच दिसून आला आहे.

Apr 13, 2021, 07:13 PM IST

IPL 2021: रवींद्र जडेजाच्या मेहनतीवर IPL प्रसारण करणाऱ्या चॅनल ने फेरले पाणी, चॅनलच्या चूकीमुळे झाला चौका!

चुका तर सर्वांकडूनच होतात. परंतु ही चुकी तेव्हा महागात पडते, जेव्हा त्यामुळे कोणाच्या तरी कृत्यावर किंवा आयुष्यावर मोठा परिणाम होतो.

Apr 11, 2021, 09:57 PM IST

IPL 2021 : "गुरु vs चेला'', स्टंप माईक नक्की ऎका" असे रवी शास्त्री का म्हणाले?

 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेला हा सामना 'गुरु विरुद्ध चेला’ म्हणून ओळखला गेला आहे.

Apr 11, 2021, 07:00 PM IST

IPL 2021: Rohit Sharma पहिली मॅच हरला असला, तरी त्याच्या शूजवरील मॅसेजने मात्र सगळ्यांची मनं जिंकली...

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आरसीबीच्या पहिल्या सामन्यात 2 विकेटने पराभव पत्करावा लागला, परंतु हिटमॅन रोहितने आपल्या शूजवर लिहिलेला एका खास मॅसेजने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Apr 11, 2021, 04:06 PM IST

IPL 2021: "धोनी माझ्यासाठी प्रत्येक समस्येवर उपचार" असे ऋषभ पंत, CSK ला वाईट पद्धतीने हरवल्यानंतर का म्हणाला?

पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून मैदानात उतरलेल्या पंतने चेन्नई विरुद्ध सामना जिंकला. त्यानंतर त्याने महेद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी प्रत्येक आजारावर उपचार असल्याचे सांगितले.

Apr 11, 2021, 03:53 PM IST

IPL 2021: सुरेश रैनामुळे वादात अडकले गौतम गंभीर आणि पार्थिव पटेल, हे आहे कारण

गौतम गंभीरला धोनीचा निर्णय समजला नाही. गौतम गंभीरने धोनीच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Apr 11, 2021, 03:45 PM IST

IPL 2021 : खराब कामगिरी करुन देखील कोटींमध्ये का विकला जातो Maxwell?

ग्लेन मॅक्सवेल कोट्यावधी रुपयात विकल्या जाण्यामागचे कारण भारतीय टीमचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले आहे.

Apr 7, 2021, 09:12 PM IST

IPL 2021: Orange Cap ला घेऊन या 5 खेळाडूंमध्ये चुरस

यावर्षी आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावे करु शकतील अशा सर्वोत्कृष्ट बॅट्समॅनवर नजर टाकूयात.

Apr 7, 2021, 05:45 PM IST

ICC च्या 'त्या' नियमावरुन गोंधळ, BCCI ने आयपीएलमधून हटवला

सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे बराच गोंधळ 

Mar 28, 2021, 08:38 AM IST