IPL 2026 Auction: BCCIचा मोठा दणका! तीन खेळाडू थेट आयपीएलमधून बाहेर, नेमकं घडलं काय?
IPL 2026 Auction 3 Players Banned : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सगळेच वाट बघत आहेत. दरवर्षी कोणते खेळाडू खेळणार, कोणत्या संघात असणार त्यांच्यावर किती बोली लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष असते. यंदा आयपीएल 2026 साठी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. त्याआधीच BCCI ने मोठी कारवाई केली आहे.
...तर त्या खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नका; संतापलेल्या गावसकरांचा सल्ला! 'राष्ट्रीय संघात...'
Sunil Gavaskar Angry: ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी संताप व्यक्त करताना काही खेळाडूंबद्दल थेट आक्षेप घेतला आहे. त्यांनी कोणाबद्दल आणि काय म्हटलंय पाहूयात...
7 चेंडूंमध्ये 4 विकेट्स! IPL 2026 पूर्वी MIला मिळाला ‘सुपरहिरो’! शार्दुल ठाकुरच्या 5 विकेट्समुळे क्रिकेटविश्वात खळबळ
Shardul Thakur Wickets: आयपीएलपूर्वी एमआयमध्ये सामील झालेल्या शार्दुल ठाकुर या स्टार अष्टपैलू खेळाडूने दमदार फॉर्म दाखवला आहे. शार्दुलने सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये (SMAT 2025) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या 5 विकेट्समुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.
Russell Announced Retirement: आंद्रे रसेलने IPL मधून अचानक निवृत्ती का घेतली? तीन मिनिटांचा भावनिक व्हिडीओ Viral
Why Andre Russell Announced IPL Retirement: कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज आणि दोन वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला आंद्रे रसेलने लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
RCB नंतर IPL ची अजून एक टीम विकली जाणार, नवीन खुलाशाने सर्वच हैराण
आयपीएल 2026 ला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी आता आयपीएलमधील एका संघा संदर्भात महत्वाची माहिती समोर आलीये.
IPL 2026 नंतर एमएस धोनी सह 'हे' 3 स्टार खेळाडू सुद्धा घेणार निवृत्ती, लिस्ट पाहून हैराण व्हाल
IPL 2026 : आयपीएल 2026 ची उत्सुकतता फॅन्समध्ये आहे. मात्र या सीजननंतर तीन दिग्गज क्रिकेटर्स निवृत्ती घेऊ शकतात.
IPL 2026 च्या लिलावापूर्वी संजू सॅमसनची कर्णधारपदी निवड! संघाने मोठा निर्णय घेऊन केले आश्चर्यचकित
Sanju Samson Appointed Captain: संजू सॅमसन हे नाव अनेकदा चर्चेत असतं. आता त्याच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
IPL 2026 च्या लिलावात माजणार खळबळ! 'या' खेळाडूवर लागू शकते 30 कोटींची बोली
IPL 2026 Most Expensive Player Prediction: आयपीएल 2026 मध्ये कोणता खेळाडू सर्वात महागडा ठरू शकतो ते जाणून घ्या. वेस्ट इंडिजचा हा खेळाडू लिलावातील सर्व रेकॉर्ड मोडू शकतो.
BCCIच्या नियमांचा मोठा फटका! IPL 2026 च्या लिलावात 'हे' 3 दिग्गज खेळाडू बाहेर; कारण...
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. बीसीसीआयच्या कडक नियमांमुळे काही क्रिकेटपटू इच्छा असूनही सहभागी होऊ शकणार नाहीत.
Kl Rahul: “इंटरनॅशनल क्रिकेटपेक्षा जास्त इथे...” केएल राहुलने उघड केली IPL टीम मालकांची पोल खोल!
Kl Rahuls Shocking Revelation on Ipl Captaincy: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने आयपीएलमधील कर्णधार म्हणून त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. त्याने पहिल्यांदाच कर्णधारपदाबद्दलचा दबाव उघड केला आहे.
IPL 2026: “हे निर्णय डोक्याला शॉट..." ट्रेडने खळबळ! सनरायझर्सने शमीची साथ सोडताच, अमित मिश्राने दिली प्रतिक्रिया
Mohammed Shami, Amit Mishra, IPL 2026: 15 नोव्हेंबरपासून आयपीएल 2026 भोवतीच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत. सर्व संघांनी त्यांच्या रिलीज झालेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. काही संघांचे निर्णय मोठे मुद्दे बनले आहेत.
IPL 2026 Auction: 77 खेळाडू... 237 कोटी, कधी होणार मिनी ऑक्शन? जाणून घ्या A ते Z माहिती
IPL 2026 Auction: रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतर, आयपीएल लिलावाची परिस्थिती अधिक स्पष्ट झाली आहे. परदेशी खेळाडूंसाठी 27 जागा रिक्त आहेत. सर्व संघांसाठी एकूण किती रक्कम आहे आणि इतर तपशीलचे A ते Z माहिती जाणून घ्या.
IPL 2026 मध्ये अशी असेल सर्व 10 फ्रेंचायझींची टीम; ऑक्शनसाठी कोणाच्या खिशात किती पैसे शिल्लक?
IPL 2026 : आयपीएलमधील सर्व 10 संघांनी IPL 2026 साठी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे. तसेच यानंतर आता फ्रेंचायझींकडे किती पैसे शिल्लक आहेत याबाबत जाणून घेऊयात.
बलात्काराचा आरोप असणाऱ्या खेळाडूला RCB ने संघात दिलं स्थान; IPL 2026 साठी अशी असेल RCB ची टीम
RCB IPL 2026 : गत विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने IPL 2026 पूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.
आधी जडेजा अन् आता 'या' 10 खेळाडूंना चेन्नई सुपरकिंग्सने दिला नारळ, पाहा IPL 2026 साठी CSK चा संपूर्ण संघ
IPL 2026 CSK : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने IPL 2026 पूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.
IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने एकूण 9 खेळाडूंना केलं संघाबाहेर! असा आहे MI चा नवा संघ
Mumbai Indians IPL 2026 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने IPL 2026 पूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.
IPL 2026 पूर्वी 'या' 8 खेळाडूंना मिळाली नवी टीम, BCCI केली घोषणा, जडेजा ते शमीपर्यंत अनेक स्टार्सचा समावेश
IPL 2026 Official Trade Players List : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी 20 क्रिकेट लीग आहे. आयपीएलचं पुढील वर्षी 19 वं सीजन आहे आणि त्यासाठी आतापासूनच क्रिकेट रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांच्या फ्रेंचायझीने रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. दुपारपर्यंत अनेक संघांनी त्यांच्या ट्रेड केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यानुसार 8 स्टार खेळाडूंना आगामी सीजनपूर्वी नवीन टीम मिळाली आहे.
CSK च्या 'थालापती'ला राजस्थानने स्वस्तात विकत घेतलं! 12 वर्षांनी बदलला रवींद्र जडेजाचा संघ
Ravindra Jadeja Goes To Rajasthan Royals: आयपीएल मीडिया अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, जडेजाचे आयपीएल मानधन 18 कोटी रुपयांवरून 14 कोटी रुपये करण्यात आले आहे.
जडेजाला संघातून रिलीज का केलं? CSK चे MD काशी विश्वनाथन यांनी सांगितलं खरं कारण, 'संजू संघाचं भविष्य...'
Ravindra Jadeja released from CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रवींद्र जडेजाला त्यांच्या संघातून रिलीज केलं असून, त्याच्या जागी संजू सॅमसनची निवड का केली? CSK चे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी यामागील कारणं सांगितली आहेत.
IPL 2026 आधी रिलीज होऊ शकणाऱ्या खेळाडूंची संभाव्य यादी; MI–CSKसह अनेक मोठ्या नावांना ‘कात्री’! पाहा 10 संघांची यादी
All Teams Released Players List: सर्व संघांना आयपीएल 2026 (IPL 2026) साठी त्यांची रिटेन्शन यादी जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे.