ipl2015

SCORE - चेन्नईचा पंजाब ९७ धावांनी विजय

 चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबला ९७ धावांनी पराभूत केले

Apr 25, 2015, 08:14 PM IST

LIVE SCORE - मुंबई इंडियन्सचा सनरायझर्सवर २० धावांनी विजय

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी पराभूत केले. 

Apr 25, 2015, 04:25 PM IST

बंगळुरुचा राजस्थान रॉयलवर ९ विकेटने विजय

स्कोअरकार्ड : बंगळुरुचा राजस्थान रॉयलवर ९ विकेटने विजय

Apr 24, 2015, 08:02 PM IST

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS दिल्ली डेअरडेविल्स

स्कोअरकार्ड  : मुंबई इंडियन्स ३७ रन्सने पराभूत

Apr 23, 2015, 08:51 PM IST

चेन्नईची २७ रन्सने बंगळुरूवर मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात बंगळुरू येथे सामना रंगला.  चेन्नईने २७ रन्सने बंगळुरूवर मात केली.

Apr 22, 2015, 08:39 PM IST

हैदराबादचा कोलकातावर विजय

कोलकता आणि हैदराबाद यांच्या रंगतदार लढत विशाखापट्टणम झाली. हैदराबादने कोलकातावर विजय विजय मिळवला.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

पंजाबच्या विजयाचं श्रेय सेहवागनं संपूर्ण टीमला दिलं

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कार्यवाहक कॅप्टन विरेंद्र सेहवागनं आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. सोबतच शॉन मार्श आणि डेव्हिड मिलरची स्तुतीही केलीय.

Apr 22, 2015, 01:05 PM IST

स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयलवर किंग्ज पंजाबचा विजय

 आयपीएल२०१५ :  राजस्थान रॉयलवर किंग्ज पंजाबचा विजय

Apr 21, 2015, 08:27 PM IST

स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़

 मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. 

Apr 21, 2015, 01:40 PM IST

ओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 20, 2015, 07:57 PM IST

...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!

आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला. 

Apr 20, 2015, 08:58 AM IST

राजस्थान 'अजिंक्य', वॉटसनच्या साथीनं चेन्नईवर केली मात

कॅप्टन शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थाननं चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासोबतच आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सलग पाचव्या विजयाची नोंद राजस्थाननं केली आहे. चेन्नईचं १५७ रन्सचं लक्ष्य राजस्थाननं १८.२ ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमावत सहजपणे गाठलं. 

Apr 19, 2015, 08:15 PM IST