Jain Monks and Nuns Sects: जैन धर्मात दोन पंथ असतात. एक श्वेतांबर जोसंप्रदायातील भिक्षू पांढरे वस्त्र परिधान करतात. तर दुसरा असतो तो म्हणजे दिगंबर संप्रदायातील भिक्षू पूर्णपणे विवस्त्र राहतात. कसं असतं भिक्षूचं आयुष्य जाणून घेऊयात त्यांचे रहस्य.