jalgaon

पाचोरा, जळगाव : पंचरंगी लढत

पंचरंगी लढत

Oct 6, 2014, 08:51 PM IST

एरंडोल विधानसभा मतदार संघातील निवडणूक रंगतदार

एकीकडे तगड्या उमेदवारांचा राजकारणाचा दांडगा अनुभव तर दुसरीकडे मातोश्री बंगल्यावर घरगडयाचं काम करणारा उमेदवार. त्यातच मनसेच्या उमेदवाराकडून होणारा स्थानिक बोलीभाषेतून प्रचार यामुळे एरंडोल विधानसभा मतदार संघातील निवडणूक मोठी रंगतदार होतेय. 

Oct 6, 2014, 03:31 PM IST

तुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन

जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.

सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.

Oct 2, 2014, 04:58 PM IST

जळगाव जिल्ह्यातील पक्ष निहाय उमेदवारांची यादी

खानदेशात राजकीय दृष्ट्या जळगांव जिल्हा हा महत्वपूर्ण मानला जातो. कारण विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या जास्तच जास्त ठिकाणी चौरंगी लढती आहे. या जिल्ह्यात आधीपासून भाजपचं प्राबल्य राहिलं आहे. लोकसभेसाठी दोन्ही जागा भाजपच्याच आल्या आहेत.

Sep 28, 2014, 05:05 PM IST

महामुख्यमंत्री कोण - जळगाव, 26 सप्टेंबर 2014

महामुख्यमंत्री कोण - जळगाव, 26 सप्टेंबर 2014

Sep 26, 2014, 11:57 PM IST

आणखी एका पुलाने आपला जीव टाकला

जळगाव जिल्ह्यातील सावदा पाठोपाठ आणखी एका पुलाने अखेर आपला जीव टाकला, विधानसभा विरोधीपक्ष एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव रस्त्यावरील हा अतिशय जुना पूल आहे.

Sep 9, 2014, 07:48 PM IST

धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडण्यात यश

जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पालमध्ये एका अस्वलाला पकडण्यात आलंय. गावकऱ्यांनी अस्वलाला पकडून वन विभागाच्या हवाली केलं आहे.

Sep 3, 2014, 10:52 AM IST