जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?
जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Jan 15, 2019, 06:18 PM IST'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'
'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.'
Jan 10, 2019, 10:56 PM ISTजालना | उद्धव ठाकरेेंचा दुष्काळी दौरा
जालना | उद्धव ठाकरेेंचा दुष्काळी दौरा
Jalna Uddhav Thackeray Speech In Drought Hit Area
संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भारिप-संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
जालन्यात संभाजी भिडे यांचा कार्य़क्रम अखेर पोलीस बंदोबस्तात पार पडला
Jan 6, 2019, 05:55 PM ISTआयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक
आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र बनवून दोन हजार रुपयांत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
Jan 2, 2019, 05:14 PM ISTजालना । 'भाजप मंत्री लोणीकर विराधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी'
जालना पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय. दरम्यान, जमीन हडपल्याचा आरोपाप्रकरणी लोणीकरांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. तर दुसरीकडे याप्रकरणी शेतकऱ्यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. मात्र या तक्रारींकडे या अधिकाऱ्यांनी सोयीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
Dec 25, 2018, 09:10 PM ISTलोणीकरांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, न्यालयाचा दणका
पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय.
Dec 25, 2018, 08:56 PM ISTजालना | बबनराव लोणीकर यांना कोर्टाची नोटीस
जालना | बबनराव लोणीकर यांना कोर्टाची नोटीस
Dec 25, 2018, 06:35 PM ISTजालना | ६२ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
Jalna Ground Report Maharashtra Kesari Compition At 15 PM
Dec 23, 2018, 05:30 PM ISTजालना | महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत आखाडयाबाहेर राडा
जालना | महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत आखाडयाबाहेर राडा
Jalna Ground Report On Conflict In Maharashtra Kesari Kusti Compition.
जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाचं उद्घाटन
जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाचं उद्घाटन
Jalna Maharashtra Keasri Kushti Begins.mp4
जालना | गृहराज्य मंत्री दीपक केसरकरांचं आश्वासन
जालना | गृहराज्य मंत्री दीपक केसरकरांचं आश्वासन
Jalna Deepak Kesarkar On Beed Sairat Style Murder.mp4
जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून सुरू
जालना | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून सुरू
Jalna Organiser Got All Wrestlers Miravnuk Tractor As Maharashtra Kesari Kushti To Begin From Today.mp4
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे
चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला.
Oct 2, 2018, 10:33 PM IST