jammu kashmir 0

श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर हल्ला, प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार

Terrorist Attack : श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. (Attack on Police Team) या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. 

Oct 9, 2021, 08:44 AM IST

Sopore Terror Attack : पाहा बिथरलेल्या 'त्या' चिमुरड्याची जवानांनी अशी काढली समजूत

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर स्थानिक 

 

Jul 1, 2020, 12:27 PM IST

काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

May 30, 2020, 12:29 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश

 जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.  

May 19, 2020, 02:59 PM IST

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या काही दिवसांमध्ये सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. 

Apr 27, 2020, 10:56 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पाच जणांना वाचवण्यात यश

जम्मू -काश्मीर येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे.  

Jan 14, 2020, 04:41 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर

गोळीबाराला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर

Oct 15, 2019, 02:12 PM IST

आमच्या सरकारने दहशतवाद फक्त अडीच जिल्ह्यांपुरता सीमित ठेवला- मोदी

गेल्या पाच वर्षांमध्ये देशाच्या अन्य भागांमध्ये बॉम्बस्फोट झालेले नाहीत.

Apr 18, 2019, 04:08 PM IST

कारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी, गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान

काश्मीर घाटीत कारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी पडली आहे.  गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान गेलेय.  

Dec 14, 2018, 06:38 PM IST

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.

Nov 3, 2018, 04:47 PM IST

जम्मू-काश्मीर मतमोजणी: काँग्रेस आणि भाजपचं खातं उघडलं

भाजपला किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष

Oct 20, 2018, 12:14 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोएबाशी संबधित

Oct 17, 2018, 09:51 AM IST

ईदच्या दिवशी गोळीबार, नौशेरामध्ये एक जवान शहीद

ईदच्या दिवशी गोळीबार 

Jun 16, 2018, 12:39 PM IST