janhvi kapoor on periods pain

'पुरुषांना मासिकपाळी आली असती तर युद्ध झालं असतं'; मुलींच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवर जान्हवी संतप्त

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मासिकपाळीच्या वेळी मुलीच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवरून खडेबोल सुनावले आहेत.  

Apr 19, 2025, 07:41 PM IST