janta darbar

आता केजरीवालांचा आठवड्यातून ३ वेळेस जनता दरबार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आठवड्यातून तीन वेळा जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Feb 18, 2015, 05:12 PM IST

केजरीवाल यांचा ‘जनता दरबार’ बरखास्त

नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.

Jan 13, 2014, 06:03 PM IST

समस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जनता दरबार जनतेच्या गर्दीने ओसांडून वाहू लागल्याने सध्या तरी फसला आहे.

Jan 11, 2014, 12:27 PM IST

राजीनाम्यानंतर... अजित पवार जनतेच्या दरबारात

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजीतदादा आज पुन्हा एकदा जनता दरबारात हजर झालेत.

Oct 4, 2012, 09:12 AM IST

नीतिश कुमारांच्या जनता दरबारात काडतुसे!

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारांच्या 'जनता दरबारात' पोलिसांनी एकाला सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. हितेश असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jul 9, 2012, 06:10 PM IST