jasprit bumrah

स्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये

Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Feb 12, 2024, 08:01 PM IST

नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?

Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.

Feb 7, 2024, 11:32 PM IST

जसप्रीत बुमराहचा 'गेम' होणार, एका आठवड्यातच 'नंबर वन'चा ताज जाणार

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह क्रिकेट इतिहासातला एकमेव गोलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये नंबर वनचं स्थान पटकावलं आहे. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह एक नंबरवर होता. आता बुमराह टेस्ट क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पण एका आठवड्यातच हे स्थान जाण्याची शक्यता आहे. 

Feb 7, 2024, 08:15 PM IST

IND vs ENG: अखेर विराटशी बोलणं झालं, प्लॅनही ठरला! 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

Virat Kohli, Indian Team Selection: गेल्या काही दिवासांपासून तिसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं होतं. याशिवाय पुढच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा समावेश केला जाणार का प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. 

Feb 7, 2024, 05:38 PM IST

दुसरी टेस्ट जिंकली, पण तिसऱ्याचं काय? टीम इंडियामध्ये अजूनही जाणवतायत 'या' कमतरता

India vs England Test Series: टीम इंडियाने ( Team India ) दुसरा सामना जिंकला असला तरी अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांना सुधारणं आवश्यक आहे.

Feb 7, 2024, 04:01 PM IST

भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Feb 7, 2024, 02:48 PM IST

'मी क्रिकेटर नंतर आहे, आधी...', जेम्स अँडरसनशी तुलना केल्यानंतर बुमराहचं मन जिंकणारं उत्तर

Jasprit Bumrah on James Anderson: इंग्लंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचा धुव्वा उडवणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या फक्त भारत नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

 

Feb 7, 2024, 02:39 PM IST

यशस्वी जायस्वालची डबल सेंच्युरी, पण 'प्लेअर ऑफ द मॅच' जसप्रीत बुमराह का?

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. भारताच्या या विजयाचे हिरो ठरले ते डबल सेंच्युरी करणार यशस्वी जयस्वाल आणि 9 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह

Feb 5, 2024, 09:28 PM IST

सीरिजदरम्यान संपूर्ण इंग्लंड संघाने भारत सोडला? नेमकं काय झालं.

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने पार पडले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबीत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला.

Feb 5, 2024, 08:30 PM IST

WTC Points Table: रोहित आर्मीचा 'डंका', दुसऱ्या टेस्ट विजयानंतर मिळाली 'गुड न्यूज'

 WTC Points Table 2023-24 Updated: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबल टीम इंडिया थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

Feb 5, 2024, 03:12 PM IST

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!

India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Feb 5, 2024, 02:15 PM IST

पोपच्या दांड्या गुल करण्याआधी डोक्यात काय सुरु होतं? बुमराह म्हणतो,यामध्ये मॅजिक...

Jasprit Bumrah: फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तुम्ही विकेट घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला रिव्हर्स स्विंग बॉलिंग शिकावी लागेल, असे बुमराहने सांगितले. 

Feb 4, 2024, 11:11 AM IST

IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!

IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.

Feb 3, 2024, 09:11 PM IST

बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

Feb 3, 2024, 04:36 PM IST

Jasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!

ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी कारवाई केली आहे.

Jan 29, 2024, 04:32 PM IST