jay gandhi

Vaibhavi Upadhyaya च्या अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पतीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

Vaibhavi Upadhyaya : वैभवी उपाध्यायचं 23 मे रोजी रस्ता अपघातात निधन झाले. तिच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर वैभवीचा होणारा पती यांनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याृनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 30, 2023, 03:11 PM IST