karan johar

छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार ?

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री उल्का गुप्ता लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल.

Nov 24, 2017, 08:28 PM IST

या अभिनेत्रीला स्क्रिनींगसाठी बोलवण्यास घाबरतो करण जोहर

आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहर इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला चांगलाच घाबरतो.

Nov 22, 2017, 08:53 AM IST

'ही' आहे करण जोहरच्या जीवनातील महत्वाची व्यक्ती

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर कायम आपल्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. 

Nov 15, 2017, 06:26 PM IST

६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 

Nov 15, 2017, 06:12 PM IST

हे असेल सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव

नागराज मंजुळेंच्या सैराटनं मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे विक्रम मोडीत काढले.

Nov 13, 2017, 04:48 PM IST

शाहरूख खानने चाहत्यांंना केली ही खास विनंती

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि निर्माता करण जोहर यांनी एकत्र येऊन रसिकांना एक खास आवाहन केलं आहे. 

Oct 31, 2017, 09:45 AM IST

करण जोहरच्या सिनेमात दिसणार विराट-अनुष्का?

अनुष्कानंतर विराट कोहलीची जादू बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरवर झाली आहे

Oct 30, 2017, 03:20 PM IST

'बाहुबली'ची फी ऐकून करणला बसला शॉक

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेनंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासची डिमांड अधिकच वाढलीये. इतकंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्येही काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात. 

Oct 27, 2017, 04:50 PM IST

काजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...

बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं... 

Oct 20, 2017, 04:29 PM IST

अक्षय कुमार आणि करण जोहर उधळणार ‘केसरी’ रंग

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक-निर्मात करण जोहर लवकरच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहेत. या सरप्राईजची झलक नुकतीच या दोघांनी सोशल मीडियात शेअर केली.

Oct 11, 2017, 09:53 AM IST

करणच्या नजरेत 'हा' आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक !

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना त्यांच्या ४४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Oct 10, 2017, 07:15 PM IST

'वोग' मॅगझिनच्या 'या' कव्हर पेजवरून ट्रोल झाला करण !

वोग मॅगझिनच्या दहाव्या वर्षाच्या एडिशनमध्ये कव्हर पेजवर चित्रपट निर्माता दिग्दर्शन करण जोहर झळकत आहे. 

Sep 26, 2017, 08:03 PM IST

नाव न घेता करणाचा कंगनाला सल्ला...

कंगना रणावतने टीव्हीवर एका शो मध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर बॉलिवूड वर्तुळात ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर याच्याबद्दल बेधडक व्यक्तवे केली. 

Sep 13, 2017, 03:51 PM IST

आत्महत्या रोखण्यासाठी करण आणि हृतिकने उचलले पाऊल...

बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता हृतिक रोशन  हे  काल झालेल्या World Suicide Prevention Day निमित्त जागरूकता निर्माण करण्यास सज्ज झाले.

Sep 11, 2017, 10:55 AM IST

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्याही सिनेमामध्ये अॅक्टींग नाही करणार आहे तर ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.

Sep 11, 2017, 09:45 AM IST