karan johar

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

Oct 29, 2016, 12:07 PM IST

रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.

Oct 24, 2016, 11:16 AM IST

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

Oct 23, 2016, 07:57 AM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

Oct 22, 2016, 03:18 PM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

Oct 22, 2016, 01:32 PM IST

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला

Oct 20, 2016, 10:55 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी

'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय. 

Oct 20, 2016, 02:47 PM IST

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

Oct 19, 2016, 08:56 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST

VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार

'कुछ कुछ होता है' या सिनामासाठी दिग्दर्शक करण जोहर याला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता... हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही... पण, हे खरं आहे. 

Oct 19, 2016, 10:48 AM IST

या पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं

Oct 18, 2016, 06:49 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद

Oct 18, 2016, 04:46 PM IST

ऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी

बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 

Oct 12, 2016, 07:59 PM IST

ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्‍वर्या रॉय बच्‍चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.

Oct 12, 2016, 06:54 PM IST

काजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन

अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.

Oct 12, 2016, 01:04 PM IST