'लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय...' उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!
Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला.
Mar 21, 2025, 05:30 PM IST'महिलांचे स्तन पकडणे, पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्कार नाही' हायकोर्टने निकालात काय म्हटलं?
Allahabad HC Decesion: या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने कासगंज जिल्ह्यातील तीन आरोपींना मोठा दिलासा दिला.
Mar 20, 2025, 10:00 PM IST