उत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर
जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.
Dec 24, 2013, 06:22 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM ISTतिरंगा फडकविल्याने काश्मीरमध्ये शुटिंग बंद पाडले
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या हैदर चित्रपटाचे सेटवर असलेल्या तिरंग्याला आक्षेप घेत काश्मीतरमधील फुटीरवादी विद्यार्थी संघटनांनी शुटींग बंद पाडले. तसेच, चित्रपटातील कलाकारांचा निषेध करत या संघटनांनी भारतविरोधी आणि स्वातंत्र्याच्या घोषणाही दिल्या.
Nov 26, 2013, 08:11 AM ISTपाकनं धुडकावली होती ओबामांची `काश्मीर ऑफर`!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता.
Nov 6, 2013, 01:00 PM ISTजम्मूत शाळेत घुसलेत अतिरेकी, लष्कराने घेरले शाळेला
जम्मूत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज कठुआ जिल्ह्यातील दयालचक भागात अतिरेकी घुसल्याचे वृत्त आहे. हे अतिरेकी घुसलेल्या शाळेला लष्काराने घेरले आहे. परिसरात रेड अलर्ट जारी केलं आहे.
Sep 28, 2013, 12:46 PM ISTविरोध धुडकावत काश्मीरमध्ये निनादले संगीताचे सूर!
हुरीयतच्या धमकीला भीक न घालता भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहता आज (शनिवारी) काश्मीर खोऱ्यात आपल्या संगीताच्या माध्यमातून शांतीचं आवाहन करणार आहेत.
Sep 7, 2013, 03:46 PM ISTदहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर
पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.
Jun 25, 2013, 10:31 AM ISTसीमा घुसखोरीनंतर चीनची भारतात हवाई घुसखोरी
चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Apr 25, 2013, 03:57 PM ISTकाश्मिरमध्ये चीनची घुसखोरी
चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.
Apr 1, 2013, 09:51 AM ISTहाफीज सईद भारतात रक्तपात घडविण्याच्या तयारीत
हाफिज सईदने काश्मिरमध्ये हल्ला करण्याचा डाव रचला आहे. यासाठी तो पाकिस्तानी सेनेचीही मदत घेत असल्याचे समजते.
Jan 12, 2013, 07:35 PM ISTकश्मीर प्रश्न म्हणजे कँन्सर झालाय- इम्रान खान
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांने कश्मिर प्रश्नावर चांगलीच मुक्ताफळे उधळली आहेत. कश्मीरचा प्रश्न हा कॅन्सरच्या रोगाइतका भयंकर आहे
Nov 8, 2012, 10:55 AM ISTकाश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या यश चोप्रा यांच्या फिल्मचं शुटिंग करण्यासाठी काश्मिरच्या पेहलगामला गेला आहे. येथे काश्मिरच्या खोऱ्यात शुटिंग करताना शाहरुख खान भावूक झाला.
Aug 29, 2012, 04:47 PM ISTमहेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट
लष्कराचे मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेल्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज शनिवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भारतीय जवानांची भेट घेतली.
Jun 2, 2012, 02:11 PM ISTहिमकडा कोसळून पाकचे १३० जवान ठार
सियाचिन खोऱ्यात हिमकडा कोसळून पाकिस्तानचे सुमारे १३० जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असलेल्या खोऱ्यात घडली.
Apr 7, 2012, 08:51 PM ISTअफझल गुरूवरुन राडा सुरूच !
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याची फाशी रद्दव्हावी , यासाठी जम्मू - काश्मीरविधानसभेत मांडण्यात आलेला ठराव बुधवारी कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांच्या गोंधळात रद्द झाला त्यामुळे विधानसभेचे कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
Oct 9, 2011, 12:57 PM IST