know everything

सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, ताजमहाल एकाच ट्रीपमध्ये; पुण्यातून स्पेशल ट्रेन! पाहा तिकीट दर, वेळापत्रक

IRCTC Special Train From Pune: रेल्वेने पर्यटनाच्या दृष्टीने ही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या पुण्यातून सुटणाऱ्या या ट्रेनसंदर्भातील सर्व माहिती.

Apr 15, 2025, 07:50 AM IST

Santosh Deshmukh Case: प्रकरणाला नवं वळण? हा सुग्रीव कराड आहे तरी कोण?

Santosh Deshmukh Case Who Is Sugriv Karad: संतोष देशमुख प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने नोंदवलेल्या जबाबामध्ये सुग्रीव कराडचं नाव घेण्यात आलं आहे.

Mar 29, 2025, 02:33 PM IST

Controversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला

श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Nov 22, 2024, 01:47 PM IST

तुम्हालाही होतोय का Shift Shock चा त्रास? 70% हून अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ग्रासलं

Corporate World Shift Shock Issue: तुम्ही कॉर्परेटमध्ये काम करता का? तुम्हालाही जगभरातील 70 टक्के कॉर्परेट कर्मचाऱ्यांप्रमाणे एक विशिष्ट समस्या जाणवते का? या समस्येला 'शिफ्ट शॉक' असं म्हणतात. मात्र ही समस्या नेमकी आहे का? ती कशामुळे उद्भवते? त्यावरील उपाय काय करता येतील? यासंदर्भातील A To Z माहिती जाणून घेऊयात...

Apr 18, 2024, 10:28 AM IST

'त्या' रात्री असं काय घडलं की, ऐश्वर्या-सलमानचं नातं कायमचं संपलं

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची बरीच चर्चा आहे. बॉलिवूडचे हे लव्ह बर्ड जवळपास साडेतीन वर्षे एकत्र राहिले.

Nov 2, 2021, 06:31 PM IST